ABP Majha Top 10, 23 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Shiv Thakare : वृत्तपत्र विक्रेता, दुधवाला ते 'बिग बॉस'चा विजेता; वाचा शिव ठाकरेच्या संघर्षाची कहानी...
Bigg Boss 16 : शिव ठाकरे सध्या भाईजानचा 'बिग बॉस' गाजवत आहे. त्याची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. Read More
Biryani: दारुच्या नशेत मुंबईतील तरुणीने मागवली बंगळुरुतून 2500 रुपयांची बिर्याणी, ऑर्डर मिळाल्यानंतर म्हणाली...
Biryani From Bengaluru: मुंबईतील तरुणीने दारुच्या नशेत फोन उचलला आणि थेट बंगळुरुहून 2500 रुपयांची बिर्याणी मागवली. झोमॅटोने ही ऑर्डर पोहोचल्यानंतर तिने ट्वीट केलं. Read More
झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने दिली उद्योजकाला ऑफर अन् समोर आला एक घोटाळा; तुम्हाला सतर्क करणारी बातमी
झोमॅटोच्या एका डिलिव्हरी एजंटने उद्योजक विनय सती यांना पुढील वेळेपासून ऑनलाइन पैसे देऊ नका असं सांगितले आणि फक्त 200 ते 300 रुपये देऊन 1000 रुपयांचे जेवण मिळवा अशी ऑफर दिली. Read More
Pakistan: अंधार आणि नुसताच अंधार... पाकिस्तानातील लाहोर, कराचीसह महत्त्वाची शहरं अंधारात, पाकिस्तानचं भविष्यही अंधकारमय
Pakistan Black Out: पाकिस्तानच्या ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि इतर शहरांमध्ये अंधार परसला होता. Read More
KL Rahul Athiya Shetty Wedding : KL राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाला उरले अवघे काही तास; लग्नाशी संबंधित सर्व अपडेट वाचा
KL Rahul Athiya Shetty Wedding : अथिया शेट्टी आणि केएल राहुल 23 जानेवारीला लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा
आता 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन... Read More
Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत
Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More
Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात
Athiya Shetty - KL Rahul : चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Health Tips : तुुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? असू शकतं 'या' आजाराचं लक्षण
Health Tips : झोपेच्या बोलण्यामागची कारणे शोधण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक आहे. Read More
तरीही NSE ला 100 कोटींचा दंड, सुरक्षा अपील न्यायाधिकरणाचा मोठा निर्णय
याआधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 625 कोटी रुपयांच्या डिसगर्जमेंटचा आदेश देण्यात आला होता, मात्र सॅटने (SAT) हा आदेश फेटाळला. Read More