एक्स्प्लोर

तरीही NSE ला 100 कोटींचा दंड, सुरक्षा अपील न्यायाधिकरणाचा मोठा निर्णय

याआधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 625 कोटी रुपयांच्या डिसगर्जमेंटचा आदेश देण्यात आला होता, मात्र सॅटने (SAT) हा आदेश फेटाळला. 

मुंबई: नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थात NSE CO-LOCATION प्रकरणी सुरक्षा अपीलीय न्यायाधिकरणाने (Securities Appellate Tribunal-SAT) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराला मोठा दिलासा मिळाला आहे. सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने 625 कोटींच्या वसुलीचा आदेश रद्द केला आहे.

आपल्या आदेशात सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने म्हटले आहे की, एनएसईने कोणताही अवैध नफा कमावलेला नाही. त्यामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेंजला (NSE) फक्त 100 कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. परंतु न्यायाधिकरणाने या प्रकरणाची बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशान्वये बाजार नियामकाला  नॅशनल स्टॉक एक्सचेंज  (NSE) अधिकारी आणि दलाल यांच्यातील संगनमताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (NSE) चेअरमन आणि CEO यांनाही दिलासा

सुरक्षा अपील न्यायाधिकरणानेही आपल्या आदेशात NSE चेअरमन आणि CEO यांना दिलासा दिला आहे. चेअरमन आणि सीईओ यांचे पगार थांबवण्याचा आदेश सॅटने फेटाळला आहे. याशिवाय अध्यक्ष आणि सीईओवरील बंदीही कमी करण्यात आली आहे.

NSE co location case : 625 कोटींचे डिसॉर्जमेंट ऑर्डर फेटाळले

याआधी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 625 कोटी रुपयांच्या डिसगर्जमेंटचा आदेश देण्यात आला होता. मात्र सॅटने हा आदेश फेटाळला. सुरक्षा अपील न्यायाधिकरणाने सांगितले की नॅशनल स्टॉक एक्सचेंज( NSE) ने सह-स्थानात अवैध नफा कमावला नाही. त्यामुळे 625 कोटींची बेमुदत वसुली करणे योग्य नाही. पण SAT ने आपल्या आदेशात म्हटले आहे की लोड बॅलन्सर न बसवणे ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजची चूक आहे.

शेअर बाजारात तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगची वेळ वाढणार

गुंतवणूकदार, ब्रोकरच्या दृष्टीने सेबीने मोठा निर्णय घेतला आहे. स्टॉक एक्सचेंजमध्ये तांत्रिक अडचण आल्यास ट्रेडिंगचा वेळ वाढवण्यात येणार आहे. याबाबत भांडवली बाजार नियामक सेबीकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींची माहिती त्वरीत बाजारात सहभागी असलेल्यांना 15 मिनिटांच्या आत ब्रॉडकास्ट मॅसेज अथवा वेबसाइटने द्यावी लागणार आहे. सेबीला ही माहिती दिल्यानंतर ट्रेडिंगची वेळ देखील वाढवली जाऊ शकते. स्टॉक एक्सचेंजमधील ट्रेडिंग बंद होण्याच्या एक तास आधीच बिघाड दुरुस्त झाल्यास बाजारातील व्यवहाराच्या वेळेत बदल होणार नाही.

ही बातमी वाचा: 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
Home Loan : गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता, आरबीआय पुन्हा रेपो रेटमध्ये कपात करणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, व्याज दर आणखी घटणार, आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Full Episode : हनी ट्रॅप, नैतिकतेची गॅप, राजकारणी, अधिकारी घसरतात कसे?
Mumbai Court Infrastructure | खासदार Ravindra Waikar यांनी Andheri Court मधील वकील समस्यांवर दिले आश्वासन.
Ganeshotsav ST Buses | कोकणात जाण्यासाठी 5००० जादा गाड्या, 22 जुलैपासून बुकिंग सुरू
Electric Water Taxi | मुंबईत 'ई-वॉटर टॅक्सी' १ ऑगस्टपासून, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय
Mumbai Hawkers | मुंबईत फेरीवाल्यांचे आंदोलन, Industry Minister Uday Samant यांचे २४ तासांत तोडग्याचे आश्वासन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambadas Danve: मोठी बातमी : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आज निरोप समारंभ, पुन्हा विधानपरिषदेत परतणं कठीण?
Raj Thackeray-Uddhav Thackeray: युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का?; राज ठाकरेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाले?
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
आधी पोलीस अधीक्षकांची भेट, बाहेर येताच विषप्राशन; बीडध्ये ज्ञानेश्वरी मुंडेंचा दुसऱ्यांदा आत्मदहनाचा प्रयत्न
Home Loan : गृह कर्ज स्वस्त होण्याची शक्यता, आरबीआय पुन्हा रेपो रेटमध्ये कपात करणार, रिपोर्टमध्ये मोठा दावा
गृहकर्ज घेणाऱ्यांसाठी गुड न्यूज, व्याज दर आणखी घटणार, आरबीआय रेपो रेटमध्ये कपात करण्याची शक्यता
चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!
चड्डी बनियन गँग हाय हाय, गुंडाराजचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, दानवे थेट टॉवेल बनियनवर विधानभवनात!
Nagpur News : यूनियन बँकेतील मराठी भाषेच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेची उडी; बँकेपुढे कार्यकर्त्यांचा जमाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
यूनियन बँकेतील मराठी भाषेच्या आडमुठे धोरणाविरोधात मनसेची उडी; बँकेपुढे कार्यकर्त्यांचा जमाव, पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान; तब्बल 40 वर्षांच्या लढ्यानंतर स्वप्न सत्यात उतरणार
उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान; तब्बल 40 वर्षांच्या लढ्यानंतर स्वप्न सत्यात उतरणार
Donald Trump: ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल, व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू; इंडोनेशियावर 19 टक्के टॅक्स
ट्रम्प म्हणाले, अमेरिकेला भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळेल, व्यापार करारासाठी वाटाघाटी सुरू; इंडोनेशियावर 19 टक्के टॅक्स
Embed widget