(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 22 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 22 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 22 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Winter Solstice 2022 Today: आज Winter Solstice; वर्षातील सर्वात लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र
Winter Solstice 2022 Today: आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र. यालाच म्हणतात, Winter Solstice. नेमकं काय जाणून घ्या. Read More
LPG Price Cut Likely: नवीन वर्षात सर्वसामान्यांना मिळणार दिलासा? घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत होऊ शकते कमी
LPG Price Cut In 2023: नवीन वर्षात तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. नवीन वर्षात घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी होऊ शकतात. Read More
Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण
Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. Read More
Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? 'ढिशक्यांव' चित्रपटात दिसणार लग्नसोहळ्याची धमाल
Prathamesh Parab : प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. Read More
Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरात रंगणार 'फॅमिली विक'; घरच्यांना पाहून स्पर्धकांना अश्रू अनावर
Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात सध्या फॅमिली वीक सुरु आहे. Read More
Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट
Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More
Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?
Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More
Year Ender 2022 : 2022 मध्ये 'बिर्याणी' भारतीयांची आवडती! दर सेकंदाला 2 बिर्याणीची ऑर्डर, स्नॅक्समध्ये समोसा अव्वल
Year Ender 2022 : इथे कोणताही पिझ्झा-बर्गर नाही, तर भारतीय लोक संपूर्ण वर्ष स्वादिष्ट बिर्याणीवर ताव मारल्याचे दिसून आले आहे. Read More
Equity Market: यंदाच्या वर्षात जगभरातील गुंतवणूकदारांचे 14 ट्रिलियन डॉलर्स पाण्यात, जगाला झटका मात्र भारतीय अर्थव्यवस्था सावरली
Year Ender 2022: सर्वाधिक सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकन ट्रेझरी आणि जर्मन बॉंडमध्येही या वर्षात अनुक्रमे 16 टक्के आणि 24 टक्क्यांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. Read More