एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 22 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 22 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Winter Solstice 2022 Today: आज Winter Solstice; वर्षातील सर्वात लहान दिवस अन् सर्वात मोठी रात्र

    Winter Solstice 2022 Today: आज वर्षातील सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र. यालाच म्हणतात, Winter Solstice. नेमकं काय जाणून घ्या. Read More

  2. Viral News : नवरा भारतीय-चिनी बायको! दोन्ही देशात तणाव, मात्र या जोडप्याच्या प्रेमकथेची सर्वत्र चर्चा

    Indian Chinese Couple Love Story : चीनमधील मुलीचे भारतीय लोकेश कुमारवर प्रेम जडले आणि त्यानंतर दोघांनी लग्न केले. Read More

  3. India Covid Updates : चीनमध्ये वाढतोय कोरोना, भारतात गेल्या 24 तासांत आढळले कोरोनाचे 185 नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

    India Covid Updates : गेल्या एक महिन्यापासून कोरोनाचा आलेख सातत्याने घसरत असतानाच आज देशात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांमध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे Read More

  4. Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण

    Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. Read More

  5. Urfi Javed : बिहारमधून उर्फी जावेदला धमकावत होता तरुण, बलात्कार आणि खुनाच्या धमक्या, मुंबई पोलिसांकडून अटक

    Urfi Javed : उर्फीने तक्रार केली होती की, आरोपी व्हॉट्सअ‍ॅप कॉलवर सतत अश्लील भाषेचा वापर करून धमकी देत ​​आहे. Read More

  6. आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मागे 

    Cordelia Cruise drug case: कॉर्डिलिया ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे  प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या दट्यानंतर याचिका मागे Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Year Ender 2022 : 2022 मध्ये 'बिर्याणी' भारतीयांची आवडती! दर सेकंदाला 2 बिर्याणीची ऑर्डर, स्नॅक्समध्ये समोसा अव्वल

    Year Ender 2022 :  इथे कोणताही पिझ्झा-बर्गर नाही, तर भारतीय लोक संपूर्ण वर्ष स्वादिष्ट बिर्याणीवर ताव मारल्याचे दिसून आले आहे. Read More

  10. Share Market Updates: शेअर बाजारात आजही अस्थिरता? नफावसुली कायम राहण्याचे संकेत

    Share Market Updates: शेअर बाजारात आजही नफावसुली दिसण्याचे संकेत दिसत आहेत. तेजीसह सुरू झालेल्या बाजारात विक्रीमुळे घसरण सुरू झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav Ratnagiri : थेट बसमध्ये चढले.. भास्कर जाधावांनी मानले मतदारांचे आभारSambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Embed widget