एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: 'शूट अप... मी तुझी नोकर नाही', एअर होस्टेस आणि प्रवासीमध्ये तुफान राडा; पाहा व्हिडीओ

    Indigo Viral Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. अशातच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) आणि एक प्रवासी वाद घालताना दिसत आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. China: ना सरकारी कार्यालयं ना बाजार बंद, चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद 

    China Corona Updates: चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी 'एबीपी माझा'ला दिली. Read More

  4. Coronavirus : टेन्शन वाढलं! एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक रुग्ण; चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण

    Corona Outbreak in World : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील सध्याची कोरोनाची परिस्थिती सामान्य आहे. Read More

  5. आर्यन खानला हायकोर्टाचा दिलासा, ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मागे 

    Cordelia Cruise drug case: कॉर्डिलिया ड्रग्ज केसमधून नाव वगळण्याच्या निर्णयाला आव्हान देत दाखल केलेली याचिका मागे  प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं दिलेल्या दट्यानंतर याचिका मागे Read More

  6. Pathaan: .शाहरुख खान भेटू दे, त्याला...., 'पठाण'च्या वादावरुन अयोध्येच्या परमहंस आचार्यांची थेट जीवे मारण्याची धमकी 

    Shahrukh Khan Controversy: हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाण चित्रपटाला आणि शाहरुख खानला रोज वेगवेगळे इशारे मिळत आहेत. Read More

  7. Messi with Trophy : वर्ल्डकप ट्रॉफीच्या प्रेमात मेस्सी, कुशीत घेऊन झोपला, इन्स्टावर फोटोंसह शेअर केली खास पोस्ट

    Fifa Qatar World Cup : फिफा वर्ल्डकप 2022 च्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच कर्णधार मेस्सीचं विश्वचषक विजयाचं स्वप्न पूर्ण झालं. Read More

  8. Stadium 974 : ज्या ठिकाणी फिफा विश्वचषकाचे रंगतदार सामने झाले, ते मैदानाच होणार जमिनदोस्त, काय आहे नेमकं स्टेडियम 974?

    Fifa Qatar World Cup : 18 डिसेंबर रोजी अंतिम सामन्यात अर्जेंटिनानं फ्रान्सला  (Argentina vs France) पराभूत करून विश्वचषक उंचावला आणि सोबतच फिफा विश्वचषक 2022 ची सांगता झाली. Read More

  9. Christmas 2022 Gift : या ख्रिसमसला व्हा एखाद्याचे Secret Santa! 500 रुपयांच्या बजेटसह 'बेस्ट गिफ्ट' पर्याय, जाणून घ्या

    Christmas 2022 Gift : तुम्हालाही कोणाचा 'सिक्रेट सांता' (Secret Santa) बनायचं असेल, तर तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रांना प्रेम दाखवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. Read More

  10. Share Market: कोरोनाच्या धोक्यामुळे शेअर बाजारावर भीतीचे सावट; सेन्सेक्स घसरला, फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांपर्यंत वाढ

    Stock Markets Updates: चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे भारतात खबरदारीचे उपाय घेतले जात आहेत. परिणामी भांडवली बाजारावर भीतीचे सावट आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget