एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 19 March 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 March 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Vanita Kharat : मराठी, हिंदीनंतर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता टॉलिवूड खुणावतंय; म्हणाली...

    Vanita Kharat : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम वनिता खरातला आता दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करायचं आहे. Read More

  2. काय सांगता... मानवाचे कापलेले अवयव पुन्हा वाढवता येणार? शास्त्रज्ञांचं नवं संशोधन

    Regrowing Human Parts : शास्त्रज्ञांनी मानवी शरीरात हात आणि पायांच्या पेशी वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे संशोधन शक्य झाल्यास मानवाचे कापलेले अवयव पुन्हा वाढवता येणार आहेत. Read More

  3. Delhi Police at Rahul Gandhi Residence : दिल्ली पोलीस थेट राहुल गांधींच्या घरी पोहोचले; भारत जोडो यात्रेतील 'त्या' वक्तव्याप्रकरणी धाडलेली नोटीस 

    Delhi Police at Rahul Gandhi residence : राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान आपल्या भाषणात उल्लेख केलेल्या ‘लैंगिक छळ’ झालेल्या पीडितांचा उल्लेख केला होता. Read More

  4. Venus Volcano : पृथ्वीला धोका? शुक्र ग्रहावर सक्रिय ज्वालामुखी, नासाने उलगडलं आणखी एक रहस्य

    Volcanoes Found on Venus : वैज्ञानिकांनी शुक्र ग्रहावर ज्वालामुखींच्या सक्रिय असल्याचे पुरावे सापडले आहेत. नासाच्या फोटोंमधून हे समोर आलं आहे. Read More

  5. Sonali Kulkarni : भारतातील मुलींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सोनालीने शेअर केली पोस्ट; म्हणाली, 'मी माफी मागते....'

    Sonali Kulkarni Viral Insta Post : 'भारतातील काही मुली या आळशी आहेत' असं वक्तव्य सोनालीने केलं. या व्हिडीओवर कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी सोनालीचं कौतुक केलं आहे. Read More

  6. ज्येष्ठ चित्रपट आणि नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन; वयाच्या 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 

    Bhalchandra Kulkarni : ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे आज (18 मार्च) सकाळी कोल्हापुरात निधन झाले. त्यांनी वयाच्या 88 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. MIW vs UPW : यूपी वॉरियर्सकडून मुंबई इंडियन्सचा धुव्वा, पाच विकेट्सनी दणदणीत विजय

    MIW vs UPW : महिला प्रीमियर लीगमधील आजच्या सामन्यात यूपी वॉरियर्सने मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव केला. Read More

  8. Badminton: गायत्री गोपीचंद-त्रिशा जॉली यांना उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का, ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

    भारतीय महिला बॅडमिंटनपटूंना दुहेरीच्या उपांत्य फेरीत कोरियन जोडी बेक ना हा आणि ली सो ही यांच्याकडून 21-10, 21-10 अशा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.  Read More

  9. Reason of Sleeping During Study: अभ्यास करताना झोप आणि आळस का येतो? यामागे आहे शास्त्रीय कारण; जाणून घ्या

    Reason of Sleeping During Study: अनेकदा मुलं अभ्यास करायला बसल्यावर त्यांना पुस्तके उघडताच झोप येऊ लागते. अनेकदा पालक मुलांच्या या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र त्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. Read More

  10. Disney कंपनीकडून मोठी नोकरकपात, पुढील महिन्यात 4000 नोकरदारांना हटवण्याची तयारी

    Disney Layoffs : डिज्नी कंपनी 4 हजार कर्मचाऱ्यांना हटवण्याच्या तयारीत असल्याचं माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget