एक्स्प्लोर

Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान झळकणार 'या' बिग बजेट सिनेमात; जाणून घ्या अभिनेत्रीच्या आगामी प्रोजेक्टबद्दल...

Sara Ali Khan : 'गॅसलाइट' पाठोपाठ सारा अली खान शरण शर्माच्या सिनेमात झळकणार आहे.

Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या सिनेमांसह सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते. लवकरच तिचा 'गॅसलाइट' (Gaslight) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 31 मार्चला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमा पाठोपाठ सारा आणखी एका बिग बजेट सिनेमात झळकणार आहे. सारा लवकरच 'गुंजन सक्सेना'चा दिग्दर्शक शरण शर्माच्या (Sharan Sharma) आगामी सिनेमात दिसणार आहे.

शरण शर्माच्या आगामी सिनेमाचं कथानक थोडं वेगळं आहे. पण या सिनेमासाठी साराला विचारणा झाली असून तिने लगेचच होकार दिला आहे. लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. अद्याप या सिनेमाचं नाव समोर आलेलं नाही. 

सारा अली खानचे आगामी सिनेमे (Sara Ali Khan Upcoming Movies)

'गॅसलाइट' व्यतिरिक्त सारा अली खान अनेक बॉलिवूड सिनेमांत दिसणार आहे. विकी कौशलच्या 'जरा हटके जरा बचके' या सिनेमातदेखील सारा झळकणार आहे. तसेच 'ऐ वतन मेरे वतन' आणि अनुराग बसूचा 'मेट्रो इन दिनो' हे साराचे आगामी सिनेमे आहेत. 

सारा अली खानच्या 'गॅसलाइट'बद्दल जाणून घ्या... (Sara Ali Khan Gaslight Movie)

सारा अली खान आणि विक्रांत मेस्सीचा 'गॅसलाइट' हा सिनेमा डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 31 मार्च 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पवन कृपलानीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सारा अली खान आणि विक्रांतसह चित्रांगदा सिंहदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर असणाऱ्या या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

सारा अली खानने 'गॅसलाइट'ची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करत तिने लिहिलं आहे,"कल्पना करा की तुम्ही लिफ्टमध्ये अडकले आहात आणि अचानक दिवे गेलेत. जनरेटरदेखील नाही. दरम्यान तुमच्यासोबत तुमच्या हक्काची कंपनीदेखील नाही". सारा अली खानच्या या पोस्टवर आता सिनेमाची प्रतीक्षा, थरार-नाट्यची मेजवानी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

संबंधित बातम्या

Shubman Gill Crush: सारा अली खान नाही तर 'या' अभिनेत्रीला पाहिल्यानंतर शुभमन गिल झाला क्लिन बोल्ड; क्रिकेटरनं सांगितलं क्रशचं नाव

महत्त्वाच्या बातम्या

जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
जखमी साहिलच्या शरीरात 200 छर्रे, 3 डोळ्यात, काही हृदयाजवळ त्याला स्पर्श करु शकत नाही, दिल्ली पोलिसांनी पॅलेट गन चालवली नाही, तर मग कोणी चालवली? FIR साठी राहुल गांधींचा पोलिस ठाण्यात ठिय्या
Lucky Zodiac Signs 22 August 2026 : 22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
22 ऑगस्टची तारीख ठरणार गेमचेंजर! दिवसाच्या सुरुवातीलाच मिळणार शुभवार्ता; आर्थिक लाभ मिळेल? वाचा लकी राशी
Chhatrapati Sambhajinagar News: इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
इतका वेळ मुलाची समजूत काढणाऱ्या आईने पती-मुलापाठोपाठ स्वत:ही डोंगरावरुन उडी का मारली? मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितलं धक्कादायक कारण
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींसाठी खर्च वाढण्याचे संकेत, ऑगस्टचा शेवटचा आठवडा, पैसा जपून वापरा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलीत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Chhatrapati Sambhajinagar Crime News: बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
बाप मुलाला वाचवायला गेला, दोघेही पडले, मग आईने स्वत:च उडी मारली, संभाजीनगरातील डोंगर कड्यावरील थरार कसा घडला?
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
Chhatrapati Sambhaji nagar boy jumps down from mountain: सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला,
सरपंच म्हणाला, 'आयफोन 15 प्रो देतो', कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला अन् उठून म्हणाला, "आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन"
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Embed widget