एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 August 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 17 August 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 17 August 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 17 August 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Trending: अमेरिकेत 2000 मुलांनी एकत्र म्हटली भागवत कथा, व्हिडीओ पाहून तुम्हीही मंत्रमुग्ध व्हाल!

    2000 Kids Chanted Bhagavad Gita: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून येईल. Read More

  3. Face Mask Mandatory : विमानात प्रवाशांना पुन्हा मास्क सक्ती, नागरी हवाई वाहतूक संचालनालयानाचे निर्देश

    Face Mask : कोरोनाची वाढता रुग्णसंख्या पाहता मास्क बंधनकारक असण्याचा नियम विमानतळावरील, तसेच विमानातील सर्व कर्मचारी, प्रवासी यांच्यासाठी लागू असेल. Read More

  4. मॅंचेस्टर युनायटेड विकत घेणार नाही, तो फक्त एक जोक होता; इलॉन मस्क यांच्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

    मॅंचेस्टर युनायटेड (Manchester United) टीम विकत घेण्याची घोषणा केल्यानंतर आता ती घोषणा म्हणजे जोक होता असं इलॉन मस्क (Elon Musk) यांनी स्पष्ट केलं आहे.  Read More

  5. Rashtra Trailer Out : विक्रम गोखले ते रोहिणी हट्टंगडीसारख्या दिग्गज कलाकारांची फौज, 'राष्ट्र' चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Rashtra Movie Trailer : 'राष्ट्र'चा ट्रेलर खऱ्या अर्थानं अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. Read More

  6. 1770 Motion Poster : 'आनंदमठ'वर आधारित ‘1770’चे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपट सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार! 

    1770 Motion Poster : हा चित्रपट एकाचवेळी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली अशा सहा भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. Read More

  7. Vinod Kambli: विनोद कांबळी आर्थिक संकटात, कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी शोधतोय नोकरी

    Vinod Kambli's Financial Condition: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यासह कारकिर्दीतीची सुरुवात करणाऱ्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. Read More

  8. IND vs ZIM: शिखर धवनसोबत सलामीला कोणाला पाठवावं? मोहम्मद कैफनं सुचवलं धाकड फलंदाजाचं नाव!

    India Tour of Zimbabwe: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वे (IND vs ZIM) दौऱ्यावर गेलाय. Read More

  9. 17th August 2022 Important Events : 17 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    17th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यातील 17 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. Share Market : शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्सने केला 60 हजारांचा टप्पा पार, निफ्टीमध्येही वाढ

    Stock Market Updates : ऑटो क्षेत्र सोडलं तर इतर सर्व क्षेत्रातल्या शेअर्समध्ये एक ते दोन टक्क्यांची वाढ झाली आहे.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्यागBJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडलाVidharbha Farmer News : पूर्व विदर्भातील 35 हजार शेतकऱ्यांचे 284 कोटींचे धानाचे चुकारे रखडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
JP Duminy : दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
दुसऱ्या कसोटीदरम्यान संघाला मोठा धक्का! कोचने अचानक दिला राजीनामा, जाणून घ्या कारण
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
मुंबईकरांनो... रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, रविवारी मध्य आणि हार्बरवर मेगाब्लॉक
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Embed widget