ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 15 January 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 15 January 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Biscuit : बिस्किटात अनेक छिद्र का असतात? ही कोणती डिझाईन नाही तर यामागे आहे वैज्ञानिक कारण
Biscuit : बिस्किटांमध्ये इतकी छिद्र का असतात याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नसेल तर, ही माहिती वाचा Read More
Who is Baba Neem Karoli : स्टीव्ह जॉब्स, ज्युलिया रॉबर्ट्स, मार्क झुकरबर्गपासून ते विराट-अनुष्कापर्यंत प्रेरणा देणारे बाबा नीम करोली आहेत तरी कोण?
विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी आपल्या मुलीसोबत वृंदावन येथील बाबा नीम करोली आश्रमाला भेट दिली. त्यांनी बाबांच्या 'समाधी'चे दर्शन घेतले, त्याशिवाय 'कुटिया'मध्ये ध्यानधारणाही केली. Read More
Nepal plane crashes : नेपाळची भूमी विमानांसाठी कर्दनकाळ; गेल्या 30 वर्षात तब्बल 27 अपघात अन् अनेक भारतीयांसह देशी विदेशी पर्यटकांचा हकनाक बळी
Yeti Airlines : नेपाळमधील पोखरामध्ये 72 जणांना घेऊन जाणारे येती एअरलाईन्सचे ATR 72 विमान कोसळून किमान 40 जणांचा मृत्यू झाला. प्राथमिक अहवालानुसार, विमानात 68 प्रवासी आणि चार क्रू मेंबर होते. Read More
Kantara: कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; विवेक अग्निहोत्रींच्या 'या' चित्रपटात साकारणार भूमिका
सप्तमी (Sapthami Gowda) ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याबाबत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी एक ट्वीट शेअर केलं आहे. Read More
Urfi Javed: ...त्याला मी तरी काय करणार? उर्फी जावेदने नोंदवला मुंबई पोलिसांकडे जबाब
Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे. Read More
Hockey World Cup 2023 : भारत विरुद्ध इंग्लंड 0-0, हॉकी विश्वचषकातील भारताचा दुसरा सामना बरोबरीत
Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि इंग्लंड या दोन दमदार संघामध्ये सामना झाला, पण दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने सामना बरोबरीत सुटला. Read More
महाराष्ट्र केसरी जिंकला शिवराजनं पण चर्चा सिकंदरची; सोशल मीडियावरील चर्चेनंतर सिकंदरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
कुस्तीचा प्रवास इथंच थांबलेला नसून पुढील महाराष्ट्र केसरी जिंकून दाखवेल, असा विश्वास सिकंदर शेखने व्यक्त केला आहे. तो पिंपरी चिंचवडमध्ये आला होता, तेंव्हा त्याने पत्रकारांशी संवाद साधला. Read More
Yoga For Piles : 'हे' योगासन मूळव्याधाच्या समस्येवर रामबाण उपाय; रोज केल्यास काही दिवसांतच फरक जाणवेल
Yoga For Piles : मूळव्याधचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही पर्वतासन देखील करू शकता. Read More
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दरात दिलासा? पाहा काय आहेत आजचे दर...
Petrol Diesel Rate Today : आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत, जाणून घ्या... Read More