एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके लढत होणार? असं आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित

    Sujay Vikhe patil vs Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान अस शकते. Read More

  2. ABP Majha Top 10, 14 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Paytm : पेटीएमला थर्ड पार्टी यूपीआय ॲप बनण्यासाठी एनपीसीआयकडून हिरवा कंदिल

    पेटीएम आता चार नवीन बँकांच्या भागीदारीत पेमेंट सेवा प्रदान करेल. ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक या त्यांचे पेमेंट सिस्टम प्रदाता (PSP) म्हणून काम करतील. Read More

  4. मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

    Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More

  5. Ajit Pawar : 'पण रिमोट कंट्रोल माझ्याच हातात हवा', अवधूतच्या प्रश्नावर अजित पवारांचं भन्नाट उत्तर, कलाकारांच्या परफॉर्मन्स गाजणाऱ्या सोहळ्यात दादांचीच चर्चा

    Ajit Pawar : झी चित्र गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीत अजित पवारांनी तितकीच धम्माल उत्तरं दिलीत. Read More

  6. Yodha : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची 'ओपनिंग डे'लाच बॉक्स ऑफिसवर होणार जादू, पहिल्याच दिवशी करणार एवढं कलेक्शन? 

    Yodha : सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला योद्धा हा सिनेमा 15 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान ओपनिंग डेलाच धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे.  Read More

  7. Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?

    एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More

  8. Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला

    Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More

  9. March-April Travel : मार्च-एप्रिलमध्ये कुठं कुठं जायचं फिरायला? तुमच्याच बजेटमध्ये 'ही' ठिकाणं भारी, Explore कराच...

    March-April Travel : भारतातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये जाऊन तुमच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये.. बरं का?  Read More

  10. लाल मिरचीनं 'या' राज्यातील वातावरण केलं गरम, शेतकरी आक्रमक, बाजार समितीत केली तोडफोड

    सध्या लाल मिरची (Chilli) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण लाल मिरचीच्या दरात (chilli Price) मोठी घट झाली आहे. याच मुद्यावरुन सध्या कर्नाटक (karnataka) राज्यात वादंग निर्माण झालं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Ladki Bahin Yojana : महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
महिलांना महिन्याला दीड हजार, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी काय?
Embed widget