ABP Majha Top 10, 14 March 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 14 March 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Mental Health : आयुष्य निरर्थक वाटू लागलंय? उदासीनपणा वाटतोय? 'या' टिप्स फॉलो करा, All Is Well!
Mental Health : कधी कधी माणसाला असे वाटू लागते की, आपल्या जीवनाचे काही महत्त्व नाही. त्याला आपल्या जीवनात शून्यता जाणवू लागते. याचे कारण माहित आहे? Read More
ABP Majha Top 10, 14 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Election Commissioner : दोन्ही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती, आचारसंहिता लागू करण्याचा मार्ग मोकळा
Adhir Ranjan Chowdhury on New Election Commissioner : अरून गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगात केवळ मुख्य निवडणूक आयुक्तच शिल्लक राहिले होते. Read More
मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर
Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More
Siddharth Jadhav : 'तुमच्या 'या' केअरसाठी खूप आभार', सिद्धार्थ जाधव इंडिगोवर भडकला, नेमकं काय घडलं?
Siddharth Jadhav : अभिनेता सिद्धार्थ जाधव याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होतोय. नेमका काय आहे हा व्हिडिओ सविस्तर जाणून घेऊयात. Read More
Vidyadhar Joshi : ब्रश केल्यानंतर दम लागायचा, तीन पावलं चालल्यानंतर कोसळलो; जीवघेण्या आजारावर विद्याधर जोशींनी केली मात
Vidyadhar Joshi : फुप्फुसाशी संबंधित असलेला Interstitial lung disease (ILD) आजार झाल्यानंतर ते फुप्फुस प्रत्यारोपण दरम्यानचा अनुभव या मुलाखतीत विद्याधर जोशींनी सांगितला. Read More
Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?
एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
Summer Tour : काय झाडी.. काय डोंगर..! भारतातील नगण्य प्रदूषण असणारी 'ही' शहरं माहित आहेत? सौंदर्याला भूरळ पडेल
Summer Tour : भारतातील 'ही' शहरे फिरण्यासाठी तसेच मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी योग्य आहेत. शहरांच्या प्रदूषित हवेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हीही येथे नक्कीच भेट द्यावी. Read More
'एवढे' पैसे खर्च करा, अमितभ बच्चन यांचे शेजारी व्हा, शेवटची तारीख 27 मार्च
दिग्गज अभिनेते अर्थात बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे शेजारी जर कोणाला व्हायचे असेल, ती संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. Read More