एक्स्प्लोर

मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर

Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

Russian Military Plane Crash Video : रशियन लष्करी विमानाचा अपघात (Plane Crash) झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रशियन लष्करी विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या अपघातात विमानातून प्रवास करणाऱ्या लष्करातील सर्व 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची दु:खद माहिती समोर आली आहे.

रशियन लष्करी विमान कोसळून अपघात

रशियन लष्कराचे IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरताना त्याच्या एका इंजिनला आग लागल्याने हा अपघात झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं. या विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला असून फुटेजमध्ये क्रॅश साइटवरून काळ्या धुराचे लोट उठताना दिसत आहेत.

विमानातील सर्व 15 कर्मचारी जागीच ठार

रशियन मीडियाने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, लष्करी मालवाहू विमानाला आग लागली आणि मॉस्कोच्या ईशान्येकडील इव्हानोव्हो प्रदेशात अपघात झाला. मंगळवारी ही घटना घडली. रशियन लष्करी मालवाहू IL-76 विमान जमिनीच्या दिशेने उतरत असताना त्याच्या एका इंजिनला आग लागली आणि यानंतर विमान कोसळलं, अशी माहिती द मॉस्को टाईम्सने दिली आहे. या विमान अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. 

मालवाहू विमानाला अपघात

रशियाच्या एका मालवाहक विमानाचा मंगळवारी अपघात झाला. अपघाताच्या वेळी विमानात 15 जण होते. या घटनेची माहिती देताना रशियाने सांगितलं आहे की, मंगळवारी उड्डाण घेतल्यानंतर इल्युशिन IL-76 हे लष्करी मालवाहू विमान क्रॅश झालं. अपघाताच्या वेळी विमानाच्या इंजिनला आग लागली त्यामुळे हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी विमानात 15 जण होते.

विमान दुर्घटनेचा व्हायरल व्हिडीओ पाहा :

दरम्यान, युक्रेनियन प्रिझनर्स ऑफ वॉरसह रशियन लष्करी विमान क्रॅश झाल्यानंतर एक महिन्यानंतर ही आणखी एक दुर्घटना घडली आहे.

विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं

रशियन मीडिया रिपोर्टनुसार, या दुर्घटनेत विमानातून प्रवास करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन लष्कराच्या मालवाहू विमानाला अपघात झाला आहे. विमान उड्डाणानंतर लगेचच कोसळलं. त्याच्या एका इंजिनला आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

रशियन सोशल मीडिया या विमान अपघातासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विमान जळत्या इंजिनसह खाली कोसळताना दिसत आहे. विमान खाली कोसळत असताना धुराचे प्रचंड लोट आकाशात उठताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP MajhaWare Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNeelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
डुकराची किडनी बसवलेल्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू,दोन महिन्यापूर्वीच झालं होतं ऑपरेशन
Maharashtra Rain : सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
सावधान! येत्या काही तासात नाशिक, पालघरसह 'या' भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा
Maharashtra Police Bharti : पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
पोलिस भरतीमध्ये मोठी अपडेट; 'त्या' उमेदवारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र देण्याची सूचना
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
वादळ वारं सुटलं रं.. रायगडमध्ये अवकाळी, नाशिक, पालघर, पुणे घाटात पुढील 3-4 तासांत पावसाच्या सरी
Shreyas Talpade : 'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
'आधी ते देशाचा विचार करतात, देशाचा कौलही त्यांनाच'; श्रेयस तळपदेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक 
Mob Attack Actor : धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
धक्कादायक ! जमावाने केलेल्या हल्ल्यात अभिनेता रक्तबंबाळ, आईसोबत मंदिरातून परताना झाला हल्ला
Bhandara News: लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत  शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
लोकसभा निवडणुकीपूर्वी महत्त्वाची घडामोडी, तुमसर बाजार समितीत शरद पवार गट- भाजपच्या संयुक्त पॅनलचा विजय
Maharashtra Rain : डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
डोंबिवली, बदलापूर, वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वाऱ्याचा वेग 107 KMPH, आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी
Embed widget