एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 January 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 January 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Chandrakant Patil : तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला म्हणून मुस्लिम महिलांनी रांगा लावून मोदींना मतदान केले : चंद्रकांत पाटील

    Chandrakant Patil, Solapur : मुस्लिम महिलांनी रांगा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान केले. कारण पीएम मोदींनी तिहेरी तलाकचा कायदा रद्द केला. मुस्लिम महिला म्हणतात 'तलाक तलाक' असे म्हणून नवरा घराबाहेर काढायचा, पण ते आता होणार नाही. Read More

  2. Amol Mitkari on Sanjay Raut : संजय राऊतांचे 3 इंद्रिये निकामी झालेत, अमोल मिटकरींची जहरी टीका

    Amol Mitkari on Sanjay Raut : "कोणी बापाचा पक्ष चोरलाय तर कोणी काकाचा पक्ष चोरलाय", असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले होते. संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. Read More

  3. Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेच्या व्यासपीठावर येताच राहुल गांधींनी मागितली माफी, नेमकं कारण काय?

    Rahul Gandhi : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली असून त्याआधी राहुल गांधी यांनी जनतेला संबोधित केले. Read More

  4. Israel-Hamas War : गाझा-इस्त्रायल युद्धाची शंभरी; 24 हजारांवर बळी अन् 19 लाख निष्पाप जीव रस्त्यावर, महिला अन् मुलांचा सर्वाधिक नरसंहार

    100 दिवस चाललेल्या युद्धात मरण पावलेल्या लोकांची एकूण संख्या 24,000 ओलांडली आहे. त्यापैकी 8000 सैनिक मारले गेले, तर 16000 नागरिकांचा मृत्यू झाला. या सामान्य लोकांमध्ये 80 टक्के महिला आणि मुले आहेत. Read More

  5. Karan Johar Bollywood : 'तृतीयपंथीय कलाकारांनाही बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळावी', करण जोहरकडे कोणी केली मागणी?

    Karan Johar Bollywood : तृतीयपंथीय अभिनेत्री शुभी शर्मा (Shubhi Sharma) नुकतीच तिच्या 'चांद जलने लगा' मधून प्रेक्षकाच्या भेटीला आली होती. या सिनेमात विशाल, आदित्य सिंह आणि कनिका मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात तिने चंद्राची भूमिका साकारली आहे. Read More

  6. 18 Movies Strictly 18+ : अॅनिमल फॅमिलीसोबत पाहण्यात अडचण, पण हे 18 चित्रपट फक्त 18+ वाल्यांनीच पाहावेत! इतरांनी नाद न केलेला बरा

    18 Movies Strictly 18+ : अॅनिमल चित्रपटातील दृश्यांची आणि हिंसाचाराची बरीच चर्चा झाली. टीका होऊनही चित्रपटाने अभूतपूर्व कमाई केली. या चित्रपटावर पुरुषप्रधान संस्कृतीचा भाग असल्याची सुद्धा टीका झाली. Read More

  7. IND vs AFG 2nd T20 LIVE Score : अफगाणिस्तानने टीम इंडियाच्या भेदक माऱ्याला झोडले; विजयासाठी 173 धावांचे आव्हान

    अफगाणिस्तानकडून गुलबदिन नईबने 35 चेंडूत सर्वाधिक 57 धावांची खेळी केली. याशिवाय नजीबुल्लाह, करीम जन्नत आणि मुजीब उर रहमान यांनी अखेरच्या षटकांमध्ये उपयुक्त खेळी खेळली. Read More

  8. India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : रोहित अन् विराट 429 दिवसांनी टी-20 संघात; भारत-अफगाणिस्तान दुसरा T-20 सामना विनामुल्य कधी, कुठे आणि कसा पाहाल?

    India vs Afghanistan 2nd T20I Live Streaming And Telecast : आजच्या दुसऱ्या सामन्यात विराट कोहली पुनरागमन करेल हे जवळपास निश्चित आहे, जो वैयक्तिक कारणांमुळे पहिला टी-20 सामना खेळू शकला नाही. Read More

  9. Health Tips : जास्त प्रथिनांचे सेवन केल्याने शरीराला होते 'हे' नुकसान; जाणून घ्या दिवसात किती प्रोटीन्स घ्यावेत?

    Health Tips : प्रथिने शरीरातील पेशींची निर्मिती आणि देखभाल करण्यास मदत करतात. Read More

  10. इंजिनिअरची नोकरी सोडून फुलशेतीचा प्रयोग, 6 महिन्यात लाखोंचा नफा 

    एका तरुणाने इंजिनिअरची (engineer) नोकरी सोडून फुलशेती सुरू केली आहे. आज या फुलशेतीतून (flower farming) तो तरुण लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजीWalmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Embed widget