ABP Majha Top 10, 14 December 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 December 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Viral Video: 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन', 21 वर्षीय मुलाने केलं 52 वर्षाच्या महिलेशी लग्न, पाहा व्हिडीओ
Trending Video: तुम्ही प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंह (Jagjit Singh) यांची 'होंठों से छूलो तुम' (Hoton Se Chulo Tum), ही गजल ऐकली असेलच. यात दोन ओळी आहेत की, 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.' Read More
Kili Paul : टांझानियाचा किली पॉल बॉलिवूडच्या प्रेमात; किंग खानच्या 'या' गाण्यावर केलं लिप्सिंग
Kili Paul : सोशल मीडियावर किली पॉलचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Read More
Bharat Jodo Yatra : RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत सहभागी, चर्चांना उधाण
Bharat Jodo Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी झाले आहेत. Read More
Shortest Flight : 'हे' आहे जगातील सर्वात लहान विमान उड्डाण; फक्त 80 सेकंदात प्रवास होतो पूर्ण
Shortest Flight : हे ठिकाण स्कॉटलंडमध्ये आहे. त्याला ऑर्कनी बेट म्हणतात. Read More
हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनासंदर्भात झी मराठीचा मोठा निर्णय; संभाजी ब्रिगेडच्या मागणीला यश
झी मराठीनं हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे.चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. Read More
Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल; बदनामी करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
Mahesh Manjrekar : प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Read More
Maharashtra Olympic Games : जानेवारी महिन्यात रंगणार महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां, या शहरांत होणार खेळांचे आयोजन
Maharashtra News : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन 1 ते 12 जानेवारी या कालावधीत पार पडणार असल्याचं नुकतच क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केलं आहे. Read More
Lionel Messi Retirement : फिफा वर्ल्ड कप फायनल मेस्सीचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना? निवृत्तीबाबत समोर आली महत्त्वाची माहिती
Lionel Messi : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल अशा विविध बातम्या समोर येत आहेत. Read More
Spice : एकाच झाडातून मिळणारे 'हे' दोन्ही दर्जेदार मसाले! ही खास गोष्ट फार कमी लोकांना माहीत असेल
Nutmeg And Mace : मसाल्यांचे जग हे आश्चर्याने भरलेले आहे. जिथे एका फळातील दोन वेगवेगळ्या मसाले मिळतात, जाणून घ्या याबद्दल Read More
Share Market Closing Bell: अमेरिकेतील महागाई दरात घट; भारतीय शेअर बाजारात तेजी, बँक निफ्टीने गाठला ऐतिहासिक उच्चांक
Share Market Closing Bell: शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांमध्ये खरेदीचा उत्साह दिसला. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक तेजीसह बंद झाले. तर, बँक निफ्टीने उच्चांक गाठला. Read More