एक्स्प्लोर

Viral Video: 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन', 21 वर्षीय मुलाने केलं 52 वर्षाच्या महिलेशी लग्न, पाहा व्हिडीओ

Trending Video: तुम्ही प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंह (Jagjit Singh) यांची 'होंठों से छूलो तुम' (Hoton Se Chulo Tum), ही गजल ऐकली असेलच. यात दोन ओळी आहेत की, 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.'

Trending Video: तुम्ही प्रसिद्ध गजल गायक जगजीत सिंह (Jagjit Singh) यांची 'होंठों से छूलो तुम' (Hoton Se Chulo Tum), ही गजल ऐकली असेलच. यात दोन ओळी आहेत की, 'न उम्र की सीमा हो, ना जन्म का हो बंधन, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.' याच ओळखी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात उतरवून आपल्या पेक्षा कमी किंवा जास्त वयाच्या पार्टनशी लग्न करताना तुम्ही अनेक जोडपे पाहिले असतील. यात बहुतांश असे जोडपे आहेत, ज्यात कमी वयाच्या तरुणींनी आपल्या पेक्षा वयाने 30 ते 40 वर्ष मोठे असलेल्या पुरुषांसोबत लग्न केलं आहे.  मात्र आता असा एक व्हिडीओ (Viral Video) समोर येत आहे, ज्यात एका 21 वर्षीय तरुणीने आपल्या पेक्षा 31 वर्षांनी मोठ्या महिलेशी लग्न केलं आहे. हा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकरी आपली प्रतिक्रिया देत आहेत.

प्रेम हे आंधळं असतं, असं म्हणतात. कोणी प्रेमात असलं की तो वय, जात किंवा इतर कोणतीही गोष्ट पाहत नाही. पाहतो ते फक्त आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीच आपल्यावरील प्रेम. अशातच 21 वर्षीय तरुणावर प्रेम असलेल्या 52 वर्षीय महिलेने त्याशी लग्न केलं आहे. या तरुणाशी लग्न करताना ही महिला म्हणाली आहे की, तिला स्वतःपेक्षा जास्त विश्वास या तरुणावर आहे. इतकंच काय तर हे दोघेही  लग्नाआधी तीन वर्षे लिव्ह-इनमध्येही राहिले आहेत. या नवविवाहित जोडप्याचा रंजक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Viral Video: 21 Year Old Youth Marries 52 Year Old Woman: 'प्रेमाला वय नसते. प्रेम केव्हाही होऊ शकते.'

हा व्हिडीओ पाहताना तुम्हाला दिसले आसेल की, कोणीतरी व्यक्ती वधू-वरांना त्यांचे वय विचारत आहे. जेव्हा व्हिडीओमधील (Viral Video) तरुणाला लग्नाबद्दल (Wedding Video) विचारले जाते तेव्हा तो म्हणतो की, "प्रेमाला वय नसते. प्रेम केव्हाही होऊ शकते. प्रेमात फक्त हृदय पाहिले जाते." या लग्नामुळे आपण आनंदी असल्याचे वधू-वरांनी सांगितले. 52 वर्षीय वधूने असेही सांगितले की, "माझा माझ्यापेक्षा त्याच्यावर जास्त विश्वास आहे." व्हायरल झालेल्या व्हिडीओचे ठिकाण समजू शकले नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLaxman Hake on Car attack : हाकेंच्या गाडीवर हल्ला; पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशाराTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
Embed widget