ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 12 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 12 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Rajiv Gandhi: राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहरनची 31 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका, इतर सहा जणही होणार मुक्त
Nalini Sriharan Released From Jail: देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी नलिनी श्रीहरन आणि इतर सहा जण 31 वर्षांपासून तुरुंगात होते. Read More
BCCI: रोहित, विराटसह राहुल द्रविड यांची विचारपूस होणार; इंग्लंडविरुद्ध लाजिरवाण्या पराभवानंतर बीसीसीआय नाराज
T20 World Cup 2022: टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलचा सामना गमावून भारतीय संघानं (Team India) कोट्यवधी चाहत्यांना नाराज केलं. Read More
Big Boss 16 : शिवचे वास्तव समोर येणार; अर्चना गौतमच्या Eviction नंतर सलमान खान घेणार शिवच्या मास्टरप्लॅनचा क्लास
Big Boss 16 : बिग बॉसच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये असे दिसून येते की, अर्चनाबरोबर करण्यात आलेल्या मास्टर प्लॅनचा पर्दाफाश सलमान खान येत्या विकेंड का वारमध्ये करणार आहे. Read More
Fatwa Marathi Movie : मराठी रुपेरी पडद्यावर ‘फतवा’ चित्रपटाचा म्युझिक अनावरण सोहळा संपन्न
Fatwa Marathi Movie : ब्ल्यु लाईन फिल्मस् प्रस्तुत ‘फतवा’ या चित्रपटाचा दिमाखदार म्युझिक अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. Read More
Asian Boxing Championships: लोव्हलिना बोरगोहेन, परवीन हुडा, अल्फिया पठाण यांची सुवर्णपदकावर झडप!
Asian Boxing Championships: परवीननं जपानच्या किटो माईवर एकतर्फी विजय मिळवला. तिनं 63 किलो वजनी गटात किटो माईला 5-0 असा विजय मिळवला. Read More
Sania Shoaib Divorce : सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट, 12 वर्षांच्या सुखी संसारानंतर काडीमोड, शोएबचं अफेअर आहे कारण?
Shoaib Malik Sania Mirza Divorce : सानिया मिर्झा आणि शोएबच्या लव्ह स्टोरी एकेकाळी चर्चेत होती. पण काही दिवसांपूर्वी सानियाच्या एका पोस्टमुळे दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. Read More
Children's Day 2022 : मुलांचा बालदिन स्पेशल साजरा करायचाय? मग 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या
Children's Day 2022 : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. Read More
Gold Rate Today : सोन्याचे दर 'जैसे थे', तर चांदी किंचित स्वस्त; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.35 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 52,420 रूपयांवर आला आहे. Read More