एक्स्प्लोर

MLA Rohit Patil Speech in Vidhan Sabha : आर. आर. आबांच्या लेकाचं विधानसभेतलं पहिलं भाषण, सभागृहातील सगळे आमदार चिडीचूप शांत बसले

MLA Rohit Patil First Speech in Vidhan Sabha : दिवंगत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी आज विधानसभेत पहिले भाषण केले.

मुंबई : राज्यात महायुती सरकार (Mahayuti Government) पुन्हा सत्तेत आल्यानंतर विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची सलग दुसऱ्यांदा विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी अभिनंदनपार भाषणे केली. तर दिवंगत आर. आर. पाटील (R R Patil) यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohi Patil)  यांनी आज विधानसभेत पहिले भाषण केले. हे भाषण सुरु असताना सभागृहातील सर्व आमदार शांतपणे रोहित पाटलांचे भाषण ऐकत असल्याचे दिसून आले.   

रोहित पाटील म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष यांचे मनापासून अभिनंदन करतो. या देशाचे वेगळेपण लोकशाहीच्या माध्यमातून टिकून आहे. संपूर्ण जगभरात आपल्या देशाने स्वतःचे वेगळेपण निर्माण केले आहे. संसदीय पद्धतीमुळे आपल्या लोकशाहीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एक मताचा अधिकार आपल्या सर्वांना दिला. त्या एक मताच्या माध्यमातून आपण सर्व सन्माननीय सदस्य इथे बसलेलो आहोत. 

सर्वात तरुण सदस्याकडे बारकाईने लक्ष द्या

मी आपले अभिनंदन करत असताना आपल्याला विनंती करेल की, आपण जसा सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान पटकावला तसा मी सुद्धा सर्वात तरुण आमदार म्हणून या विधिमंडळात बसण्याचा मान पटकावला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वात तरुण विधिमंडळाच्या सदस्याकडे बारीकपणाने लक्ष द्याल, अशी विनंती त्यांनी यावेळी राहुल नार्वेकर यांना केली. 

आम्हाला देखील न्याय द्याल, अशी अपेक्षा

रोहित पाटील पुढे म्हणाले की, तुम्ही एक निष्णात वकील आहात. आम्ही सुद्धा वकिली पूर्ण करतोय, एक नंबरच्या बाकावरील वकीलांकडे (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) यांच्याकडे जसे तुमचे लक्ष असते. तसेच माझ्याकडे ही असूद्या, अशी विनंती देखील त्यांनी राहुल नार्वेकर यांना केली. या सदनाची गनिमा राखत असताना अनेक मोठी नावे या सदनात घडली. खूप मोठी परंपरा या सदनाने निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात आपली कारकीर्द बघितली तर आपला सदस्य म्हणून चांगले काम केलेलेच आहे. मात्र, पुढील काळात देखील विरोधी पक्षावर आपले लक्ष असू द्या. सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या मागण्या आपण पूर्ण कराल. आपण आम्हाला देखील न्याय द्याल, अशी अशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

फडणवीस साहेब, आम्हालाही गोड वागणूक द्यावी

फडणवीस साहेब यांचे देखील मी मनापासून अभिनंदन करतो. अमृताहून ही गोड नाव तुझा देवा, अस संतांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्ही ही गोड वागणूक आम्हाला द्यावी, अशी मागणी त्यांनी रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमृताहून गोड म्हणताय, असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता. दरम्यान, रोहित पाटील बोलत असताना सर्व सभागृह शांत बसून ऐकत असल्याचे दिसून आले. 

आणखी वाचा 

Ajit Pawar : लोकसभेत ईव्हीएम कसं वाटायचं, गारगार वाटायचं, आता कसं वाटतंय...; अजित पवारांची जोरदार बॅटिंग; म्हणाले, तुमचा करेक्ट कार्यक्रम झालाय!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
Maharashtra Live News Updates: दिल्लीत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget