एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 11 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 11 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Biryani: यंदाही देशात बिर्याणीला सर्वाधिक मागणी; ऑनलाईन ऑर्डर्सचा आकडा पाहून हैराण व्हाल

    Online Food Order: आज जागतिक बिर्याणी दिवस आहे. भारतात मिळणारी बिर्याणी ही जगात प्रसिद्ध आहे. भारतीय पदार्थांमध्ये बिर्याणीला दरवर्षी सर्वाधिक मागणी असते, यंदाही हे सिद्ध झालं आहे. Read More

  2. World Cup 2023: वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी का नाही मिळत? 'हा' आहे नियम

    World Cup 2023: क्रिकेटचा महाकुंभ सुरू झाला असून आता त्याबद्दल क्रिकेट चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. आता या सर्वात असा एक प्रश्न उपस्थित होतो की, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला खरी ट्रॉफी मिळते का? Read More

  3. Rajasthan Election : राजस्थान विधानसभा मतदानाच्या दिवशी लग्नाची धामधूम, निवडणूक आयोगाने तारीखच बदलली

    Rajasthan Election Voting Day : राजस्थान विधानसभा निवडणूक मतदानाच्या तारखेत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. Read More

  4. Israel Palestine : इस्रायलमध्ये ज्यू धर्मीय अल्पसंख्याक होणार? जाणून घ्या घटत आहे लोकसंख्या

    Israel Palestine :  सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (CBS) नुसार, 2021 मध्ये संपूर्ण इस्रायलची लोकसंख्या सुमारे 9.5 दशलक्ष इतकी होती. Read More

  5. Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ

    Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More

  6. Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More

  7. Sri Lanka vs Pakistan Match Highlights: वर्ल्डकपच्या इतिहासातील पाकिस्तानचा सर्वांत मोठा विजय, श्रीलंकेच्या गोलंदाजांची हाराकिरी

    श्रीलंकेने उभारलेल्या 345 धावांचा डोंगर पाकिस्तानने 48.2 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार पाकिस्तानचा विकेटकीपर मोहम्मद रिजवान राहिला. Read More

  8. India vs Afghanistan : टीम इंडिया उद्या अफगाणिस्तानशी दोन हात करणार; वेळ, ठिकाण, टीम अपडेट अन् लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहता येईल?

    ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या लढतीत भारताची दोन षटकांत 3 बाद 5 अशी स्थिती झाली होती. त्यामुळे रोहित शर्मा, संधी मिळाल्यास इशान किशन आणि चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या श्रेयस अय्यरवर मोठा दबाव असणार आहे. Read More

  9. Health Tips : तुम्हीही थंड चहा पुन्हा गरम करून पिता का? 'हे' पोटासाठी किती घातक आहे, जाणून घ्या

    Health Tips : चहा वारंवार गरम करून पिणे आरोग्यासाठी फार घातक आहे. Read More

  10. luxury Flat : 1 नाही 2 नाही तब्बल 100 कोटींना विकला एक फ्लॅट, या फ्लॅटमध्ये विशेष काय? 

    सध्या घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण दिल्लीतील गुरुग्राममध्ये एका फ्लॅटची तब्बल 100 कोटी रुपयांनी विक्री झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीतNana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget