एक्स्प्लोर

Rajasthan Election : राजस्थान विधानसभा मतदानाच्या दिवशी लग्नाची धामधूम, निवडणूक आयोगाने तारीखच बदलली

Rajasthan Election Voting Day : राजस्थान विधानसभा निवडणूक मतदानाच्या तारखेत निवडणूक आयोगाने बदल केला आहे.

नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत (Rajasthan Assembly Election) मोठा निर्णय घेतला आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी या आधी 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting Date For Rajasthan Assembly Election) होणार होते. आता, त्यात बदल झाला असून  25 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting Day) होणार आहे. मतदानाची तारीख बदलण्याची मागणी राजस्थानमधून (Rajasthan) करण्यात येत होती. धार्मिक कार्यक्रम आणि विवाह सोहळा आयोजित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. 

निवडणूक आयोगाने सोमवारी राजस्थानसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 7 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान पाच राज्यांमध्ये मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राजस्थानमधील अनेक सामाजिक आणि धार्मिक संघटनांनी 23 नोव्हेंबरबद्दल चिंता व्यक्त केली होती.23 नोव्हेंबर रोजी अनेक विवाह सोहळे आहेत. त्याचा परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. अनेकांना मतदान करता येणार नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.  

निवडणूक आयोगाने सांगितले की, “मतदानाच्या तारखेत बदल करण्याबाबत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि माध्यमांच्या मार्फत मागणी करण्यात येत होती. मतदानाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई पार पडणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांची गैरसोय होऊ शकते. मतदानादरम्यान मतदारांचा सहभाग कमी होऊ शकतो. त्यामुळे मतदानाची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. 

दरम्यान, गेल्या 25 वर्षात भाजप मुख्यमंत्रिपदासाठी कोणताही चेहरा नसताना पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहे. त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस मुख्यमंत्री गेहलोत यांच्याऐवजी सामुहिक नेतृत्त्वात निवडणूक रिंगणात उतली आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि अशोक गेहलोत हे पक्क समीकरण झालं आहे. तरिदेखील गेहलोत यांच्या नेतृत्त्वात निवडणूक प्रचार न करण्याचा निर्णय काँग्रेसनं नेमका का घेतला? याबाबत अनेक तर्कवितर्क सध्या राजकीय वर्तुळात लावले जात आहेत. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली असून दुसरीकडे काँग्रेसच्या यादीकडे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
राहुल गांधींनी 2029 च्या पराभवासाठी तयार राहावं, SIR च्या नावाखाली ते घुसखोरांना संरक्षण देतायेत, अमित शाहांचा हल्लाबोल 
JDU BJP Merger Controversy : नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
नितीश कुमार यांचा JDU पक्ष भाजपमध्ये विलीन होणार? तारीख निश्चित झाल्याचा दावा, बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 
ज्ञानेश कुमारांनी पारदर्शक निवडणुका संपवल्या, मोदी हे आर्किटेक्ट तर अमित शाह इम्प्लिमेंटर, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
Embed widget