(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 6 September 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 September 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 5 September 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 September 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
World Records : अरेच्चा! 32 वर्षात 105 लग्न, या माणसानं रचला अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
Weird World Records : एका व्यक्तीने 105 महिलांसोबत लग्न केलं. यामुळे या व्यक्तीचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलं गेलं आहे. Read More
G20 Summit : भारतातील परिषदेला चीनचे अध्यक्ष गैरहजर, भारत-चीन संबंधावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग G20 शिखर परिषदेत सहभागी होणार नसल्याची ही पहिलीच वेळ आहे. शी जिनपिंग यांच्या अनुपस्थितीमुळे भारत आणि चीनच्या संबंधांमध्ये भविष्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. Read More
Pakistan News : नऊ महिन्यांची चिमुकली गर्भवती! शस्त्रक्रियेनंतर दोन किलोचं बाळ काढलं बाहेर; नेमका प्रकार काय?
Pakistan Fetus in Fetu Case : एका नऊ महिन्यांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करुन तिच्या पोटातील बाळ बाहेर काढण्यात आलं. डॉक्टरांनी आधी वाटलं की ही ट्युमरची गाठ आहे. Read More
Anurag Kashyap : 'नवाजुद्दीन अन् विकी कौशल सोबत चित्रपट नाही! काय नेमके कारण? अनुराग कश्यपने दिले उत्तर
नुकतेच एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले की, आता मला विकी आणि नवाजुद्दीनसोबत काम करताना फार विचार करावा लागणार आहे. त्यामागचे कारण देखील अनुराग कश्यपने सांगितले आहे. Read More
Chandramukhi 2 Trailer : 'चंद्रमुखी 2' चा ट्रेलर भलताच भयानक, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
बहुचर्चित अशा चंद्रमुखी 2 चा ट्रेलर येताच त्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने रिलीज होताच सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. Read More
Asian Championships 2023 : भारताच्या टेबल टेनिस संघाचे शानदार प्रदर्शन, आशियाई स्पर्धेत पदक केले निश्चित
Asian Championships : भारतीय पुरुष टेबल टेनिस संघाने आशियाई चॅम्पिनशिप स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. Read More
Jasprit Bumrah Baby: बुमराह झाला 'बाबा'; संजना गणेशन आणि जसप्रीतला पुत्ररत्नाची प्राप्ती, नाव केलं शेअर
Jasprit Bumrah Baby Boy: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. Read More
Homemade Hair Oil : केसगळतीने हैराण झालाय? 'हा' उपाय करुन पाहाच; केस होतील सुंदर आणि लांबलचक
Hairfall Remedies : पावसाळ्यात केसगळतीची समस्या खूप सामान्य आहे. पण, याकडे वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी नक्की काय करायला हवं जाणून घ्या. (Homemade Hair Oil) Read More
Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणे तर दूर आता भडका उडण्याची भीती
Crude Oil Price: कच्च्या तेलाचे दर कडाडले असून मागील 11 महिन्यातील उच्चांक गाठला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर कमी होतील का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. Read More