ABP Majha Top 10, 5 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 5 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 4 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 4 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 4 April 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 April 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Sikkim Avalanche : सिक्कीमच्या नथू ला सीमेलगत हिमस्खलन; 7 जणांचा मृत्यू, 22 पर्यटकांची सुखरुप सुटका
Sikkim Avalanche : नथू ला सीमालगतच्या भागात झालेल्या हिमस्खलनात सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. Read More
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, पॉर्न स्टारला पैसे दिल्याप्रकरणी कोर्टात हजर होताच बेड्या
Donald Trump Money Hush: डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टात हजर होताच अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच माजी राष्ट्रपतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. Read More
Sarja : 'सर्जा'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज; लवकरच सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sarja : 'सर्जा' या मराठी सिनेमाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Raavrambha : आधी स्वराज्य मग आपला संसार... ओम भूतकरच्या 'रावरंभा'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट
Raavrambha : ओम भूतकरच्या आगामी 'रावरंभा' या सिनेमाचा टीझर नुकताच आऊट झाला आहे. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Swiss Open 2023 : सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद
Badminton : सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग यांनी चीनच्या रेन झियांग यू एन तांग कियांगचा सरळ गेममध्ये पराभव करून सुपर 300 चं विजेतेपद पटकावले. Read More
Health Tips : 'या' कारणांमुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं आहे रामबाण उपाय; जाणून घ्या फायदे
Health Tips : मधुमेह झाल्यानंतर रुग्णाने योग्य आहार घेतला नाही तर त्याचे शरीरातील अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होऊ लागतात. Read More
Asia's Richest Person: मुकेश अंबानी पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानींचे स्थान घसरलं
Asia's Richest Person: रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत. त्यांच्यानंतर गौतम अदानी आहेत. Read More