एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 4 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 4 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Cancer Horoscope Today 4 November 2023 : कर्क राशीच्या नोकरदारांना आज सुवर्णसंधी मिळू शकते, आर्थिक लाभाची शक्यता, आजचे राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 4 November 2023 : कर्क राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्क राशीचे आजचे राशीभविष्य Read More

  2. Aries Horoscope Today 4 November 2023 : मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल, थोडा संयम राखा, आजचे राशीभविष्य

    Aries Horoscope Today 4 November 2023 : आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्याही खूप मजबूत असाल, मेष आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  3. Delhi Earthquake : दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नेपाळमध्ये केंद्र तर 6.4 रिश्टर स्केलची तीव्रता

    Delhi Earthquake : दिल्ली - एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. दरम्यान या भूकंपाची  तीव्रता 6.4 रिश्टर स्केलची इतकी होती. Read More

  4. पाकिस्तानने अकलेचे तारे तोडले, माजी क्रिकेटपटू म्हणाला, शमी-सिराजला दिल्या जाणाऱ्या बॉलची चौकशी करा!

    Hasan Raza on Shami : भारतीय वेगवान गोलंदाज अक्षरश: आग ओकत आहेत. भारताची गोलंदाजी पाहून विरोधी संघांना धडकी भरत आहे. एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये वेगळंच 'लॉजिक' लावलं जात आहे. Read More

  5. Elvish Yadav : माणसं साप चावून मरत असताना हा एल्विश यादव कोणत्या सापाची नशा करायला लावतोय? धनदांडग्यांमध्ये हा प्रकार वाढला तरी कसा??

    गुडगावस्थित एका आयटी प्रोफेशनलने दिलेल्या माहितीनुसार सापाचे विष शरीरात ऊर्जा निर्माण करते. ती पुढे म्हणते की, पार्टी एन्जॉय करणाऱ्यांना सापाचे विष खूप ऊर्जा देते आणि ते बराच वेळ डान्स करू शकतात. Read More

  6. Bollywood Kissing Scenes : दिपिका ते माधुरी ते पार डिपल कपाडियापर्यंत! या चित्रपटात डायरेक्टर कट कट म्हणतो, तरी किसिंग सीन होतच राहिले!

    बोल्डनेस मर्यादा सोडल्याने काही चित्रपट रिलीज सुद्धा होऊ शकले नाहीत. अनेकवेळा बॉलिवूड सेलिब्रिटी या सीन्सच्या चित्रीकरणात इतके मग्न होतात की त्यांना रील आणि रिअल लाईफमधील फरक सुद्धा विसरून जातात. Read More

  7. Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने कोहलीचा 'विराट' फॉर्म्युला स्वीकारला अन् विजयाचा मार्गही मोकळा केला!

    Afghanistan cricket team : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे. जो विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेकदा केला आहे. Read More

  8. Champions Trophy 2025 : अफगाण टीमची वर्ल्डकपमध्ये विजयी हॅट्ट्रिक अन् नशिबाचं दार उघडलं! मिळालं आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठं रिटर्न 'गिफ्ट'

    Afghanistan qualified Champions Trophy : अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी पात्र ठरली आहे. त्यामुळे अफगाण क्रिकेटमध्ये हा मैलाचा दगड गाठला गेला आहे.  Read More

  9. गोव्याचे 'हे' अद्भुत समुद्रकिनारे, इथलं सौंदर्य आणि नाइटलाइफ आहे विशेष प्रसिद्ध

    भारताच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले, गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे, जे त्याच्या नेत्रदीपक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि नाइटलाइफसाठी ओळखले जाते. Read More

  10. माझी शिफ्ट संपली, आता मी निघतोय... नारायण मूर्तींच्या 'त्या' वक्तव्यावर नेमकं काय म्हणाले तरुण  

    तरुणांनी आठवड्यातून 70 तास काम करावं असं वक्तव्य इन्फोसिसचे प्रमुख नारायण मूर्ती यांनी केलं होतं.  या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Sarkar Oath Ceremony News : महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला, आसन व्यवस्था कशी असणार?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :  2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaShrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरणPravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal : खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
खरंच गृहमंत्रीपदावरून महायुतीची गाडी अडली? छगन भुजबळांनी सांगितलं कारण; म्हणाले, मोदी-शाह...
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
किमान कुराणची तरी लाज ठेवायची, राज्यात एमआयएमच्या पराभवानंतर असदुद्दीन ओवैसींनी सज्जाद नोमानींवर डागली तोफ
Suryakumar Yadav And Devisha Shetty Love Story : आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
आयुष्यातील पहिलं प्रेम ते आयुष्याचे साथीदार; साऊथ इंडियन फॅमिलीमधील देविशा शेट्टी अन् सूर्यादादाच्या पहिल्या भेटीची भन्नाट कहाणी
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....
Suresh Mhatre Aka Balya Mama: मोठी बातमी: भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी बातमी: शरद पवारांचा खासदार देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, सागर बंगल्यावर घडामोडींना वेग
Maharashtra Assembly Election 2024: विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
विरोधक ठाम? मराठवाड्यात फेरमतमोजणीसाठी 9 जणांचे अर्ज, पहा संपूर्ण यादी
Ajit Pawar : अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
अजित पवारांचा अंदाज अचूक ठरला, प्लॅन बी यशस्वी; शरद पवारांच्या गडाचे चिरे निखळायला सुरुवात
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Embed widget