एक्स्प्लोर

Afghanistan Cricket Team : अफगाणिस्तानने कोहलीचा 'विराट' फॉर्म्युला स्वीकारला अन् विजयाचा मार्गही मोकळा केला!

Afghanistan cricket team : अफगाणिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे. जो विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेकदा केला आहे.

ICC Cricket World Cup 2023: अफगाणिस्तानने नेदरलँड्सचा पराभव करून चौथा विजय नोंदवला. अफगाणिस्तानने नेदरलँडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत सामना जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले. अफगाणिस्तान संघाची एक खासियत या स्पर्धेत दिसते, ती विराट कोहलीसारखीच आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाने या विश्वचषकात सलग तिसऱ्यांदा धावांचा पाठलाग करून सामना जिंकला आहे. जो विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीत अनेकदा केला आहे. याच कारणामुळे विराट कोहलीला चेस मास्टर देखील म्हटले जाते.

अफगाणिस्तानने चौथा विजय नोंदवला

अफगाणिस्तानचा क्रिकेट संघही या विश्वचषकात अशीच कामगिरी करत आहे. या विश्वचषकात अफगाणिस्तानने आधी इंग्लंड, नंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि आता नेदरलँड्सचा पराभव केला. आता अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने खेळायचे आहेत. हे दोन्ही सामने अफगाणिस्तानने जिंकल्यास ते उपांत्य फेरीत सहज पोहोचेल. मात्र, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या नेदरलँडचा संघ केवळ 179 धावांवरच मर्यादित राहिला. या सोप्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नेदरलँड संघाने अवघ्या 31.3 षटकांत 181 धावा केल्या आणि सामना सात विकेट राखून जिंकला. या विश्वचषकात लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा हा सलग तिसरा विजय आहे.

या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाने प्रथम धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या खेळाडूंना 50 षटकांत 282 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र त्या लक्ष्याचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने 49 षटकांत केवळ 2 गडी गमावून 286 धावा केल्या. अफगाणिस्तानने हा सामना 8 विकेटने जिंकला. त्यानंतर श्रीलंकेची पाळी होती. श्रीलंकेने अफगाणिस्तानला 241 धावांचे लक्ष्य देखील दिले होते आणि अफगाणिस्तानने तो सामना अवघ्या 46 व्या षटकात 7 विकेट्स राखून जिंकला होता आणि आता आज अफगाणिस्तान संघाने नेदरलँड्सविरुद्धही अशीच काहीशी कामगिरी केली आहे.

अफगाणिस्तानने विराटचा फॉर्म्युला स्वीकारला

श्रीलंकेविरुद्धच्या विजयानंतर अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकांनी त्यांचा संघ पाठलाग करताना छोटे लक्ष्य कसे बनवतो, हे सांगितले होते. धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची ही रणनीती विराट कोहलीच्या रणनीतीशी मिळतेजुळते आहे. विराट कोहलीही धावांचा पाठलाग करताना आपल्या संघासाठी लहान लक्ष्य करतो आणि संघाला विजय मिळवून देतो. विराटने आपल्या कारकिर्दीत अनेकवेळा असे केले असले तरी या विश्वचषकातही विराटने अनेकवेळा असा पाठलाग करून संघाला विजय मिळवून दिला आहे. विराटसह केएल राहुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 85 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

त्यानंतर विराट कोहलीने अफगाणिस्तानविरुद्धचा सामनाही 55 धावांची नाबाद खेळी खेळून संपवला आणि टीम इंडियाला शानदार विजय मिळवून दिला. बांगलादेशविरुद्ध 103 धावांची नाबाद खेळी करत विराटने धावांचा यशस्वी पाठलाग कसा करावा हे जगाला दाखवून दिले. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्धही विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 95 धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. जगातील महान चेस मास्टर विराट कोहलीने धावांचा पाठलाग करताना 100 पेक्षा कमी डावात 5500 हून अधिक धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 90 पेक्षा जास्त राहिली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read More

महत्त्वाच्या बातम्या

मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget