ABP Majha Top 10, 30 November 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 November 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 29 November 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 November 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 29 November 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 November 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
30 November In History : भारताचे माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं निधन तसेच चीनमधील भूकंपात लाखो लोक मेले; आजचा दिवस इतिहासात महत्वाचा
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. भारताचे 12 वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. Read More
Afghanistan: अफगाणिस्तानातील परिस्थिती बिकट, खायला अन्न नाही, उपाशी मुलांना झोपवण्यासाठी झोपेचं औषध देण्यात येतंय
Afghanistan News : मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की कुटुंबातील सदस्यांना आपल्या मुलांना खायला घालायलाही अन्नही नाही. Read More
आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना आता दुप्पट अनुदान
मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. Read More
The Kashmir Files in IFFI : 'काश्मीर फाइल्स'ला प्रपोगंडा म्हटल्यानंतर अनुपम खेर यांची ट्विट करत नाराजी, सिनेकलाकारांकडून तीव्र प्रतिक्रिया
The Kashmir Files in IFFI : इफ्फी सोहळ्याच्या समारोप समारंभात स्पर्धेचे ज्युरी नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाईल्स या सिनेमाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय Read More
Ruturaj Gaikwad : विश्वविक्रमी सात षटकार ठोकण्याआधी ऋतुराजच्या मनात नेमकं काय चाललं होतं? त्यानंच सांगितलं...
Ruturaj Gaikwad : ही खेळी मी माझ्या संपूर्ण टीमला समर्पित करेल. आम्ही खूप मेहनतीनं इथवर आलो आहोत. तसंच महाराष्ट्र असोशिएशनलाही ही खेळी मी समर्पित करेल, असंही ऋतुराज म्हणाला. Read More
Fifa World Cup 2022 : रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयाने सुरुवात, सलामीच्या सामन्यात घानाचा 3-2 ने पराभव
FIFA WC 2022 Qatar : फिफा विश्वचषक 2022 स्पर्धेत पोर्तुगालने विजयाने आपल्या प्रवासाची सुरुवात केली आहे. Read More
Health Tips : आठ तास झोपल्यानंतरही दिवसा सतत झोपावंसं वाटतं? वेळीच सावध व्हा, होऊ शकतो 'या' आजाराचा धोका
Health Tips : रात्री चांगली झोप येत असूनही तुम्ही दिवसा झोपत राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. Read More
एअर इंडिया आणि विस्ताराचा विलीनीकरणचा मार्ग मोकळा, सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटी गुंतवणूक करणार
Air India : एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्स एकमेकांमध्ये विलीन होतील. विस्तारा आणि एअर इंडियाचे 2024 पर्यंत विलीनीकरण अशी माहिती आहे. Read More