Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
Walmik Karad Call Recording | वाल्मीक कराडच्या नव्या ऑडिओ क्लिपमध्ये मोठा खुलासा Special Report
वाल्मिक कराड प्रकरणात पुन्हा नवे सीसीटीव्ही फुटेज, पुन्हा नवे दावे, पुन्हा नवे आरोप.. हा प्रकार आजही सुरुच राहिला..सीसीटीव्ही व्हिडिओ माध्यमांच्या हाती लागतात पण तपास यंत्रणांपर्यंत का पोहोचत नाही? असा प्रश्न संतोष देशमुखांच्या बंधुंंनी उपस्थित केला. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींना पत्र लिहिलं. ऑफिस ऑफ प्रॉफिटमुळे धनंजय मुंडेंचं मंत्रीपदच नव्हे तर आमदारकी सुद्धा धोक्यात असल्याचं भाकीत त्यांनी केलं. काय काय घडलं बीडमध्ये.. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट.



















