एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 30 July 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 30 July 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 July 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 29 July 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Mobile App : 'जेनेटिक ब्लड मॅच ॲप'मुळे थांबणार थेलेसेमिया व सिकल सेलचा फैलाव

    'जेनेटिक ब्लड मॅच ॲप' द्वारे थेलेसेमिया व सिकल सेल वाहकांनी लग्नापूर्वी थोडी खबरदारी घेतल्यास हे संक्रमण टाळता येणे शक्य आहे. तसेच याचा भविष्यातील फैलाव नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे. Read More

  3.  Government Jobs :  देशातील बेरोजगारीचा उच्चांक, 8 वर्षात नोकऱ्यासाठी 22 कोटी अर्ज, मिळाल्या 7 लाख नोकऱ्या

     Government Jobs :  शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून देशातील करोडो तरुण प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन स्वतःला तयार करत आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल की नाही असा प्रश्न पडलाय? Read More

  4. International Friendship Day 2022 : जागतिक स्तरावर आज साजरा केला जातोय 'फ्रेंडशिप डे'; जाणून घ्या इतिहास

    International Friendship Day 2022 : युनायटेड नेशन्सने 2011 साली आपल्या 65 व्या सेशनमध्ये 30 जुलै हा फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती.  Read More

  5. Tanushree Dutta : 'मला काही झालं तर नाना पाटेकर जबाबदार'; अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या पोस्टने एकच खळबळ

    Tanushree Dutta : अभिनेत्री तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत 'मला काही झालं तर नाना पाटेकर जबाबदार आहेत..' असं म्हटलं आहे. Read More

  6. Liger Song Out : विजय देवरकोंडाच्या आवाजातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज; 25 ऑगस्टला सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

    Liger Song Out : विजय देवरकोंडा यांच्या 'लायगर' या चित्रपटातील 'वाट लगा देंगे' गाणं रिलीज झालं आहे. Read More

  7. CWG 2022 Day 1 Round Up : पहिला दिवस भारतासाठी ठरला दमदार! बॅडमिंटन, बॉक्सिंगमध्ये पाकिस्तानवर विजय, हॉकीमध्येही VICTORY

    CWG Day 1 : कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताच्या खेळाडूंनी जवळपास सर्वच खेळात दमदार कामगिरी केली. क्रिकेटमध्ये सोडता इतर खेळात उत्तमप्रकारे विजय मिळवला. Read More

  8. CWG 2022 Badminton : भारतीय बॅडमिंटनपटूंनी पाकिस्तानला चारली धूळ, 5-0 ने मिळवला विजय

    Commonwealth games : पीव्ही सिंधू, किदम्बी श्रीकांत अशा दिग्गज बॅडमिंटनपटूंच्या दमदार खेळाच्या जोरावर कॉमनवेल्थ खेळांच्या पहिल्या दिवशी भारताने पाकिस्तानवर 5-0 ने विजय मिळवला आहे. Read More

  9. 30th July 2022 Important Events : 30 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

    30th July 2022 Important Events : जुलै महिन्यातील 30 तारखेचं महत्त्व नेमकं काय आहे ते जाणून घ्या. Read More

  10. ITR Filing : 'ऐटी'त असणारा आयटी विभाग मवाळ, करदात्यांना पाठवल्या जाणाऱ्या मेसेज भाषा बदलली

    ITR Filing : प्राप्तीकर विभागाकडून करदात्यांना जो SMS पाठवण्यात येत आहे, त्यामधील भाषा आता सौम्य झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget