एक्स्प्लोर

Mobile App : 'जेनेटिक ब्लड मॅच ॲप'मुळे थांबणार थेलेसेमिया व सिकल सेलचा फैलाव

'जेनेटिक ब्लड मॅच ॲप' द्वारे थेलेसेमिया व सिकल सेल वाहकांनी लग्नापूर्वी थोडी खबरदारी घेतल्यास हे संक्रमण टाळता येणे शक्य आहे. तसेच याचा भविष्यातील फैलाव नियंत्रणात आणण्यास मदत होणार आहे.

नागपूरः भारतात थेलेसेमिया व सिकल सेलचा जिन असून त्याचा त्रास न होणारे सुमारे पाच कोटी वाहक आहेत. मात्र वाहकांचे आपापसात लग्न झाल्यास त्यांच्या आपत्याला मात्र जीन्सचे कॉम्बिनेशन अत्यंत त्रासदायक ठरू शकते. यासाठी डॉ. विंकी रुघवानी यांनी 'जेनेटिक ब्लड मॅच ॲप' नावाचे मोबाईल अॅप सादर केले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते अॅपचे लोकार्पण शुक्रवारी करण्यात आले.

थेलेसेमिया बाधितांना आयुष्यभर रक्तदानाची गरज पडत असते. तर सिकल सेल बाधितांचे जगणेही कठीन असते. भविष्यात आपल्या आणि जोडीदारामुळे होणाऱ्या अपत्यांना जन्मभर रक्तदानाची गरज पडू शकते. मात्र लग्नापूर्वी थोडी खबरदारी घेतल्यास हे संक्रमण टाळता येणे शक्य आहे. त्यासाठी ही मोबाईल अॅप सादर करण्यात आली आहे.  या ॲपच्या माध्यमातून रक्ताचे रिपोर्ट मॅच केल्यास अपत्य कसं होणार याची माहिती मिळू शकते. त्यामुळे अशा दोघांनी एकमेकांशी लग्न करायचे अथवा नाही हे ठरवल्या जाऊ शकते. अशा प्रकारची ही पहिलीच अॅप देशात असून याच्या उपयोगितेमुळे येणाऱ्या पिढीला या संक्रमणापासून वाचवता येणार आहे, हे विशेष. डॉ. विंकी रुघवानी हे अनेक दशके थेलेसेमिया आणि सिकल सेल रुग्णांमध्ये काम करत आहेत. 

...तर थेलेसेमिया व सिकल सेलचे जीन थांबवणे शक्य

यावेळी डॉ. मोहन भागवत म्हणाले, 'ह्या बाधितांना होणारा त्रास हा मोठा असून त्यातुन येणाऱ्या पिढ्यांची जर काही प्रमाणात सुटका होऊ शकत असेल तर शासन डॉक्टर यांनी एकत्रित येऊन एक टाइम बाऊंड कार्यक्रम बनविला तर या जीनला आपण थांबवू शकतो. याचा निर्धार आपण आजच केला पाहिजे. या आजाराविषयी माहिती देणारा हा अँप सगळ्यांपर्यंत पोहचवू असं म्हणत डॉक्टर भागवत ह्यांनी आमचे स्वयंसेवक या कामासाठी पुढे येतील अशी ग्वाही दिली. हे समाजउपयोगी कार्य फक्त स्वयंसेवकांनीच करून चालणार नाही तर इतरांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे हे पण अधोरेखित केले.

एक हजार  थेलेसेमिया बाधित नोंदणीकृत

डॉ. विंकी रुघवानी यांनी आपल्याकडे एक हजारावर बाधितांची नोंदणी असून त्याच्यावर आपण नियमित उपचार आणि आरोग्याचा पाठपुरावा करत असल्याचे एबीपी माझाशी बोलतांना सांगितले. या अॅपच्या माध्यमातून थेलेसेमिया व सिकल सेल वाहकांना आपला जोडीदार निवडण्यापूर्वी मदत होणार असल्याचेही ते म्हणाले.

Nagpur Crime: अस्तित्वात नसलेल्या कंपनीची भागिदारी विकली, अमरावतीच्या महिलेने 6 लाख उकळले

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहनRaosaheb Danve on Jalna Loksabha : 4 लाख मतांनी निवडणूक जिंकून येईल, रावसाहेब दानवेंना विश्वासAllu Arjun Hyderabad voting : चौथ्या टप्प्यातील मतदान, अल्लू अर्जूनने बजावला मतदानाचा हक्कShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Voting: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
मोठी बातमी: छत्रपती संभाजीनगरमध्ये 25 ठिकाणी ईव्हीएम यंत्रं बिघडली, परळीतही ईव्हीएम सुरु होईना
Shah Rukh Khan : शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
शाहरुखची फेव्हरेट अभिनेत्री कोण? किंग खानने स्वत:चं केला खुलासा
Horoscope Today 13 May 2024 : आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींच्या जीवनात घडणार मोठे बदल; तर 'या' राशींचा दिवस खर्चिक, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget