ABP Majha Top 10, 26 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Palghar Gram panchayat Election : पालघर जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतच्या 628 सदस्यासाठी 2091 उमेदवारी अर्ज वैध
Palghar Gram panchayat Election : काही ग्रामपंचायतीमध्ये सदस्यासाठी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने असे एकूण 30 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. Read More
ABP Majha Top 10, 25 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
26 October In History : जम्मू आणि काश्मीर भारतात विलीन, अभिनयाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याचा जन्म; आज इतिहासात
On This Day In History : पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर काश्मीरचे राजा हरी सिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी आपले राज्य भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. Read More
New Virus Found : चिनी वैज्ञानिकांकडून 8 धोकादायक विषाणूंचा शोध, एक तर कोरोनाचा अवतार; जगाला दिला इशारा
New Viruses Found : संशोधकांकडून या विषाणूंवर संशोधन सुरू आहे. जेणेकरून या विषाणूंचा फैलाव झाल्यास महासाथीच्या आजाराला तोंड देणे आणखी सोपं व्हावे. Read More
Dalip Tahil : मला शिक्षा झालीय पण मी तुरुंगात नाही; अभिनेता दलीप ताहिल यांनी नेमकं काय म्हटले?
Dalip Tahil On Sentenced to Two Months Jail : आपल्याला शिक्षा झाली असली तरी सध्या तुरुंगात नसल्याचे स्पष्टीकरण अभिनेते दलीप ताहिल यांनी दिले. Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
37th National Games : पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचं होणार उद्धघाटन
37th National Games : पंतप्रधान 26 ऑक्टोबर 2023 रोजी गोव्यात, मडगाव, येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, येथे 37 व्या राष्ट्रीय खेळांचे उद्घाटन करतील. Read More
National Sport Games : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महाराष्ट्र पदकतालिकेत अव्वल स्थानी; वेटलिफ्टिंग आणि जिम्नॅस्टिक्सपटूंची पदककमाई
37th National Games : पणजी येथे सुरू असलेल्या 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान पटकावले असून आज तीन सुवर्ण, 5 रौप्य, 4 कांस्य पदकाची कमाई केली. Read More
Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याची चिंता वाटतेय? 'या' घरगुती उपायांनी कोंड्यापासून मिळवा सुटका
Hair Care Tips : हिवाळ्यात हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे अनेकदा कोंड्याची समस्या उद्भवते. त्यामुळे डोक्याला खाज सुटते आणि केस गळायलाही लागतात. Read More
एकीकडं विश्वचषकात धक्का, दुसरीकडं पाकिस्तानातून वाईट बातमी समोर; विमान प्रवास होणार बंद?
पाकिस्तानसाठी सध्या निराजनक घटना घडत आहेत. एकीकडं विश्वचषकांच्या सामन्यात पराभव होत असताना दुसरीकडे पाकिस्तानातून एक मोठी बातमी समोर आली आहे. Read More