एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 December 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 December 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Coronavirus In India : कोविडच्या JN.1 ने चिंता वाढवली; नव्या व्हेरिएंटने कर्नाटकात तिघांचा मृत्यू, केरळमध्ये बाधितांची संख्या वाढली

    Coronavirus In India : भारतातही या व्हेरिएंटच्या बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी, कर्नाटकात 34 JN.1 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. Read More

  4. France : फ्रान्समध्ये अडकलेल्या 303 प्रवाशांच्या विमान सुटकेत नवा ट्वीस्ट, 50 जणांनी आश्रय मागितला, मायदेशी परतण्यास नकार

    Plane grounded in France : मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्सने अडवलेल्या विमानातील जवळपास 50 प्रवाशांनी भारतात परतण्यास नकार दिला आहे. Read More

  5. Swanandi Tikekar And Ashish Kulkarni : नांदा सौख्यभरे! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा लग्नसोहळा, सहजीवनाचा 'आनंदी' प्रवास सुरु

    स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतल्या त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. Read More

  6. Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार

    Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More

  7. Kieron Pollard : मुंबई इंडियन्सचा लाडका फ्लाॅप होत चाललेल्या इंग्लंडला टी-20 वर्ल्डकपसाठी धडे देणार!

    वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा संघ गतविजेता म्हणून प्रवेश करेल. इंग्लंड सध्या वनडे आणि टी-20 फॉरमॅटमध्ये फ्लॉप ठरत आहे. Read More

  8. Daniel Sams : बाॅल नव्हे थेट तोफगोळाच फेकला अन् 4 बाॅलमध्ये 4 विकेट; आयपीएलमध्ये रुपयाची सुद्धा बोली नाही!

    Daniel Sams : डॅनियल सॅम्सची मूळ किंमत दीड कोटी रुपये होती. मात्र, आता त्याची कामगिरी पाहून फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल, यात शंका नाही. Read More

  9. Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा

    Health Tips : जर तुम्ही रात्री उशिरापर्यंत पार्टी केली असेल आणि ड्रिंक्सचे सेवन केले असेल तर दुसऱ्या दिवशी तुमचे शरीर निर्जलीकरण होण्याची शक्यता जास्त असते. Read More

  10. Vedanta Political Donation : वेदांता समूह राजकीय पक्षांना देणार 200 कोटींची देणगी; कोणत्या पक्षाला किती निधी मिळणार?

    Vedanta Political Donation : वेदांताच्या संचालक मंडळाने मंजूर केलेल्या ठरावानुसार 200 कोटी आणि 57 कोटी रुपयांच्या राजकीय देणग्या देण्याची मान्यता मार्च 2025 पर्यंत वैध आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 10 November 2024Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेचEknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांची झाडाझडती; 1 कोटी 30 लाखांची रोकड अन् व्हॅन जप्त
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी: आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत, महायुतीत मैत्रीपूर्ण, तर बंडखोर धोंडेंचाही अपक्ष अर्ज; कोण मारणार बाजी?
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान
ओबीसीप्रमाणं एससी-एसटी आरक्षण संकटात, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं क्रिमिलेअरचं संकट
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
विधानसभेची खडाजंगी: राजकीय सन्यास घोषित केलेल्या प्रकाश सोळंकेंच्या मतदारसंघात कोण?, माजलगावमध्ये कुणाची बाजी?
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Uddhav Thackeray : आनंदाचा शिधामध्ये उंदराच्या लेंड्या...उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप ABP MAJHA
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Jalgaon Cash Seized : बुलेटवरून जाणाऱ्या व्यक्तीकडून;14 लाख 85 हजरांची रोकड जप्त
Sharad Pawar on PM Modi : देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
देश चालववण्यास चारशे पारची गरज नाही, मात्र, चारशे पारने यांना संविधान बदलायचे होते; शरद पवारांचे टीकास्त्र
Embed widget