एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 26 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Rakesh Sharma Viral Video : अंतराळातून भारत कसा दिसतो? पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मांनी दिलं होतं 'हे' उत्तर; व्हिडीओ पुन्हा व्हायरल

    Chandrayaan-3 Rakesh Sharma Viral Video : अंतराळवीर राकेश शर्मा यांच्यासोबत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पृथ्वीवरुन अवकाशात संवाद साधला होता. चांद्रयान-3 च्या यशानंतर हा जुना व्हिडीओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. Read More

  3. Chandrayaan-3 : चांद्रयान-3 च्या लँडिगनंतरचं चंद्रावरील पहिलं दृष्य! विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर नेमका बाहेर कसा पडला? इस्रोने शेअर केला खास व्हिडीओ

    Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयान-3 चा विक्रम लँडर चंद्रावर उतरल्यानंतर त्यातील प्रत्रान रोव्हर चंद्राच्या जमिनीवर खाली उतरला. याचा व्हिडीओ आता इस्रोने शेअर केला आहे. Read More

  4. Women's Equality Day 2023 : जगभरात आज साजरा केला जातोय 'महिला समानता दिन'; वाचा या दिनाचा इतिहास

    Women's Equality Day 2023 : अमेरिकेत महिलांच्या हक्कांसाठी लढा 1853 मध्ये सुरू झाला. ज्यात पहिल्या विवाहित महिलांनी मालमत्तेवर अधिकारांची मागणी करण्यास सुरुवात केली. Read More

  5. Pankaj Tripathi : पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना केला पुरस्कार समर्पित

    पंकज त्रिपाठींनी दिवंगत वडिलांना पुरस्कार समर्पित केला. 'मिमी' चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. Read More

  6. Kangana Ranaut: राष्ट्रीय पुरस्कार हुकल्याने कंगना नाराज; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली...

    कंगनाला थलैवी सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात नामांकन होतं. कंगनाने सोशल मिडीयावर पोस्टच्या माध्यमातुन स्वतःचं दुःख मांडलंय.  Read More

  7. Paris Olympics : 'गोल्डन बॉय' नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र! पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भालाफेक, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत दाखल

    World Athletics Championships Final : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात 88.77 मीटर लांब भाला फेकत अंतिम फेरीत मजल मारली आहे. यासोबतच तो पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. Read More

  8. Afghanistan Vs Pakistan : पाकिस्तानच्या बाबर आझमचा वनडे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम, कोहली-धवनला मागे टाकलं

    Babar Azam Record : या सामन्यात बाबर आझमने कर्णधाराला साजेशी खेळी रचली. त्याने 53 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर बाबर आझमने आपल्या नावावर एका खास विक्रमाची नोंद केली. त्याने भारताचा क्रिकेटपटू विराट कोहलीला मागे टाकलं आहे. Read More

  9. Health Tips : ड्रायफ्रूट्स मधाबरोबर खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे; आजपासून सुरू करा

    Health Tips : आरोग्य तज्ज्ञांपासून आहारतज्ञ किंवा घरातील वडीलधाऱ्यांपर्यंत, आपल्या जीवनशैलीत पाण्यात भिजवलेल्या मूठभर बदामांचा समावेश करण्याचा सल्ला आपल्याला मिळतो. Read More

  10. OCCRP Report : हिंडनबर्गसारखा खळबळ उडवणारा अहवाल येणार? भारतीय कंपनीच्या व्यवहाराचा गौप्यस्फोट होणार?

    OCCRP To Expose Well Known Indian Corporate : अदानी समूहावर गैरव्यवहाराचे आरोप करणारा अहवाल हिंडेनबर्गने प्रकाशित केला होता. त्यानंतर आता, तसाच एक अहवाल येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावरABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 19 January 2024Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेताDhananjay Munde Shirdi : अभिमन्यू, अर्जून आणि आश्वासन! खदखद, विनवणी, मुंडेंची कहाणी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded : जाळ्यात पाय अडकला, मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण तळ्यात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता; नांदेडमधील घटना 
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Embed widget