एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Health Tips : थंडीत डोकं वारंवार दुखत असेल तर 'हे' घरगुती उपाय करून पाहा; लवकर आराम मिळेल

    Health Tips : अनेक वेळा थंडीच्या काळात डोकेदुखीचा त्रास खूप वाढतो. अशा परिस्थितीत आयुर्वेदात अनेक घरगुती उपाय सांगण्यात आले आहेत, ज्याच्या मदतीने तुम्ही डोकेदुखीचा त्रास दूर करू शकता. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. JNU BBC Documentary Screening: मोदींच्या डॉक्युमेंटरीवरून अभाविप-डाव्यांमध्ये जेएनयूत राडा; वीज पुरवठा बंद, दगडफेक झाल्याचा आरोप

    JNU BBC Documentary Screening: बीबीसीच्या माहितीपटावरून जवाहरलाल विद्यापीठात मोठा गदारोळ झाला आहे. फोनवर माहितीपट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांवर दगडफेक करण्यात आली असल्याचे वृत्त आहे. Read More

  4. Elon Musk म्हणाले, काही दिवस असं वाटलं की, मी मरण यातनाच सोसतोय; पण का?

    एलन मस्क यांनी ट्वीट करून कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, बूस्टर डोस घेतल्यानंतर मला वाटलं की मी मरण यातना भोगतोय. Read More

  5. Oscar: वाचा या वर्षीच्या ऑस्करसाठी नामांकनं झालेल्या चित्रपटांची यादी

    Oscar Nominations 2023 Full List: एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अॅट वन्स या चित्रपटाला 11 नामांकनं तर द बॅन्शीज ऑफ इनशेरिन या चित्रपटाला दोन नऊ नामांकनं मिळाली आहेत.  Read More

  6. Oscar Nominations 2023 : भारतीय डॉक्युमेंटरी 'All That Breathes' ऑस्करच्या शर्यतीत; टॉप 5 मध्ये मिळवलं स्थान

    Oscar Nominations 2023 : शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स'ला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारतासाठी नामांकन मिळालं आहे. Read More

  7. Sikandar Sheikh : सिकंदर ठरला 'भीमा केसरी'चा मानकरी, पंजाब केसरी भूपेंद्रसिंहला दाखवलं आस्मान  

    Sikandar Sheikh :'भीमा केसरी' (Bhima Kesari) स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लांना माती चारत सिकंदर शेख (Sikandar Sheikh) आणि महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) अजिंक्य ठरले आहेत. Read More

  8. Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत

    Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More

  9. National Tourism Day 2023 : पर्यटनाचं महत्त्व अधोरेखित करणारा राष्ट्रीय पर्यटन दिन; जाणून घ्या या दिनाचं महत्त्व

    National Tourism Day 2023 : राष्ट्रीय पर्यटन दिवस भारतात पर्यटनाचे महत्त्व आणि भारतीय अर्थव्यवस्थेत त्याची भूमिका याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा करतात. Read More

  10. Stock Market Closing: शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता, गुंतवणूकदारांचा उत्साह थंडावला

    Stock Market Closing On 24th January 2023: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय अस्थिर राहील्याचं दिसून आलं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP MajhaCentral Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेशBird flu Maharashtra | राज्यात बर्ड फ्ल्यूने पोल्ट्री व्यावसायिकांचं वाढवलं टेंशन Special ReportSpecial Report Walmik Karadवाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; न्यायालयीन कोठडीचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
गंभीर जखमी झालेला सैफ अली खान सहा दिवसात फिट कसा? काय आहे सैफच्या फिटनेसचं रहस्य? 
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
जळगाव रेल्वे अपघातात 13 मृत्यू, अपघात नेमका कसा घडला? त्याला कोण जबाबदार? 
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
'छावा'चा दमदार ट्रेलर; विकी कौशल संभाजी महाराज, रश्मिका महाराणी येसूबाई, औरगजेबच्या भूमिकेत खन्ना, पाहा फोटो
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
कुठल्याही रस्त्यावर चक्कर मारा, अख्खा चेहरा धुळीने माखणार; म्हणे, जगात जर्मनी अन् भारतात परभणी
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले तर याद राखा, गाठ आमच्याशी; खडसेंची आदिती तटकरेंवर बोचरी टीका
Jalgaon train accident अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
अफवेनं घात केला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जळगाव रेल्वे अपघाताने 8 ते 9 कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Embed widget