ABP Majha Top 10, 24 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Virat Kohli Anushka Sharma: काय म्हणता.... विराट -अनुष्काचा बॉडीगार्ड महिन्याला घेतो 10 लाखांचा पगार
Bodyguard Salary : विरुष्काच्या सुरक्षेसाठी सोनू घेत असलेला पगार वाचून तुमचे डोळे विस्फरल्याशिवाय राहणार नाहीत. Read More
Shubh Vivah : 'शुभविवाह' मालिकेत काळजाचा ठोका चुकवणारा सीन; भूमी आणि आकाशने 40 फूट उंच मंदिराच्या कळसावर चढून पूर्ण केलं शूटिंग!
Marathi Serial : 'शुभविवाह' मालिकेत भूमी आणि आकाशने 40 फूट उंच मंदिराच्या कळसावर चढून सीन पूर्ण केला आहे. Read More
Dr. B.V. Doshi: भारताचे दिग्गज वास्तुविशारद डॉ. दोशी यांचे निधन; पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Dr. B.V. Doshi Passes Away: भारताचे विख्यात वास्तुविशारद डॉ. बालकृष्ण दोशी यांचे आज निधन झाले. Read More
Elon Musk म्हणाले, काही दिवस असं वाटलं की, मी मरण यातनाच सोसतोय; पण का?
एलन मस्क यांनी ट्वीट करून कोविड लसीच्या दुसऱ्या बूस्टर डोसबाबत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, बूस्टर डोस घेतल्यानंतर मला वाटलं की मी मरण यातना भोगतोय. Read More
Oscar Nominations 2023 : भारतीय डॉक्युमेंटरी 'All That Breathes' ऑस्करच्या शर्यतीत; टॉप 5 मध्ये मिळवलं स्थान
Oscar Nominations 2023 : शौनक सेनच्या 'ऑल दॅट ब्रेथ्स'ला डॉक्युमेंटरी फीचर फिल्म श्रेणीमध्ये भारतासाठी नामांकन मिळालं आहे. Read More
Pathaan : शाहरुखचा जबरा फॅन! अमरावतीच्या पठ्ठ्याने अख्खं थिएटरच केलं बुक
Pathaan : 'मे तेरा हायरे, जबरा, होय रे जबरा फॅन हो गया...' शाहरुख खानच्या चित्रपटातील हे गाणं त्याच्या चाहत्यासाठी एकदम फीट बसतेय. Read More
Australian Open 2023 : सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत
Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि अॅना डॅनिलिना या जोडीला पराभूत व्हावे लागले आहे. Read More
Athiya Shetty KL Rahul Wedding : आज केएल राहुल चढणार बोहल्यावर; अथिया शेट्टीसोबत अडकणार लग्नबंधनात
Athiya Shetty - KL Rahul : चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अखेर आज अथिया शेट्टी आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत. Read More
Health Tips : तुुम्हालाही झोपेत बोलण्याची सवय आहे? असू शकतं 'या' आजाराचं लक्षण
Health Tips : झोपेच्या बोलण्यामागची कारणे शोधण्यासाठी बरेच संशोधन आवश्यक आहे. Read More
Stock Market Closing: शेअर बाजारात आज मोठी अस्थिरता, गुंतवणूकदारांचा उत्साह थंडावला
Stock Market Closing On 24th January 2023: भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवस अतिशय अस्थिर राहील्याचं दिसून आलं. Read More