ABP Majha Top 10, 22 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ambar Kothare Passed Away : महेश कोठारे यांना पितृशोक; ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन
Ambar Kothare : ज्येष्ठ रंगकर्मी अंबर कोठारे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. Read More
Health Tips : ...यावेळी दूध प्यायल्यास शरीराला फायदा होणार नाही; जाणून घ्या दूध पिण्याची योग्य वेळ
Best Time To Drink Milk : आरोग्य तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी कधीही दुधाचे सेवन केल्याने तुमच्यासाठी समस्या उद्भवू शकतात. Read More
धीरेंद्र शास्त्रींच्या बागेश्वर धाममध्ये कसा मिळतो प्रवेश? प्रक्रिया पाहून आपणही अवाक् व्हाल...
अंनिसच्या श्याम मानव (Shyam Manav) यांनी धीरेंद्र महाराजांना आव्हान दिलं आणि वाद चिघळला. धीरेंद्र शास्त्रींच्या या बागेश्वर धाममध्ये नेमका प्रवेश कसा मिळतो, त्याची प्रक्रिया काय आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. Read More
Ukraine Russia War: रशिया-युक्रेन युद्ध आणखी भडकणार, हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर तर्कवितर्कांना उधाण
Ukraine Russia War : हेलिकॉप्टर दुर्घटनेचं कारण काहीही असो पण, त्यामुळे युक्रेनच्या सैनिकांनी शहरात बंदोबस्त वाढवला. इतकंच नाही तर अण्विक प्लांट्सजवळ देखील नवीन तुकड्या तैनात केल्या आहेत. Read More
KL Rahul Wedding: आथिया-राहुलच्या लग्नाला कोण कोण येणार? सलमान-शाहरुख अन् विराटच्या नावाची चर्चा
KL Rahul Athiya Shetty Wedding : 23 जानेवारी रोजी हे लव्हबर्ड विवाह बंधनात अडकणार आहेत. सुनील शेट्टीनं याआधीच मुलीच्या लग्नाला मोजक्याच लोकांची उपस्थिती असेल, हे स्पष्ट केलेय. Read More
Mission Majnu Review : सिद्धार्थ मल्होत्राचं मिशन यशस्वी, रश्मिकाने जिंकलं मन; वाचा संपूर्ण रिव्ह्यू
Mission Majnu Review : मिशन मजनू हा चित्रपट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. Read More
Hockey World Cup 2023 : न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारत आता उपांत्यपूर्व फेरीत एन्ट्रीसाठी न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. Read More
Wrestlers Protest Ended: क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे; समिती चार आठवड्यात WFI प्रमुखांविरोधात अहवाल देणार
Wrestlers Protest Ended: विनेश फोगट, बंजराग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीनंतर आपला संप मागे घेतला. Read More
Basic Life Skill : एक चांगली व्यक्ती बनवण्यासाठी तुमच्या मुलांना आत्ताच लावा 'या' सवयी; मुलं नेहमी प्रामाणिक राहतील
Basic Life Skill : पालक अनेकदा मुलांना काही मूलभूत जीवन कौशल्ये शिकवत नाहीत, याचा मुलांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होतो. Read More
Petrol Diesel Price Today: क्रूडच्या किमतीत मोठी उसळी; देशातही पेट्रोल-डिझेलचे दर वाढले? जाणून घ्या आजचे दर
Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील इंधनाचे दर काय आहेत, जाणून घ्या... Read More