ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 22 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
![ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Todays Top 10 News Headlines Today ABP Majha Morning Headlines 22 February 2024 Top News Headlines Updates Marathi News ABP Majha Top 10, 22 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/db618008a7ac5fa975842227cbe1c271_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ABP Majha Top 10, 21 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 21 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 21th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
International Mother Language Day : 'या' देशातील नागरिकांचा पाकिस्तानविरोधात मातृभाषेसाठी लढा, म्हणून साजरा केला जातोय आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन
International Mother Language Day : बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी दरवर्षी 21 फेब्रुवारीला संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो. Read More
Prathamesh Parab Wedding : मेहंदी, हळद अन् आनंद, दगडूच्या लग्नविधींना सुरुवात, प्रथमेश आणि क्षितीजा अडकणार विवाहबंधनात
Prathamesh Parab Wedding : अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून त्याच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. Read More
Swanandi Berde : 'मन येड्यागत झालं'...लक्ष्याची लेक स्वानंदी बेर्डे रुपेरी पडद्यावर झळकणार
Swanandi Berde : अभिनयनंतर आता त्याची बहिण स्वानंदी ही आता 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून आपला सिनेजगतामधील प्रवास सुरू करणार आहे. Read More
Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!
IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More
India vs England, 3rd Test : विजयाची 100 टक्के गॅरेंटी! गेल्या 11 कसोटीत हिटमॅनचं शतक तिथं टीम इंडियाचा दणदणीत विजय
टीम इंडियाने चौथ्या डावात इंग्लंड संघाला विजयासाठी 557 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 122 धावांवरच मर्यादित राहिला. Read More
Skin Care Tips : त्वचा निस्तेज दिसू लागलीय? 'या' 3 पद्धती फॉलो करा; चेहरा नेहमी ग्लोईंग राहील
Skin Care Tips : त्वचेवर धूळ, घाण आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होणे हे टेक्सचर त्वचेचे सर्वात मोठे कारण आहे. Read More
लसणानं शेतकऱ्याला केलं करोडपती, पिकाच्या सुरक्षेसाठी शेतात बवसले CCTV
मध्य प्रदेशात लसूण विकून अनेक शेतकरी श्रीमंत झाले आहेत. आज आपण अशाच एका तरुण लसूण उत्पादक शेतकऱ्याबद्दल माहिती पाहणार आहोत. या शेतकऱ्याने लसूण विकून 1 कोटी रुपये कमावले आहेत. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)