एक्स्प्लोर

Prathamesh Parab Wedding : मेहंदी, हळद अन् आनंद, दगडूच्या लग्नविधींना सुरुवात, प्रथमेश आणि क्षितीजा अडकणार विवाहबंधनात

Prathamesh Parab Wedding : अभिनेता प्रथमेश परब याच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून त्याच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Prathamesh Parab and  Kshitija Ghosalkar Wedding :   टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) हा लवकरच त्याची गर्लफ्रेंड ( Kshitija Ghosalkar) हीच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. नुकतेच त्याच्या हळदीचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केलेत. तसेच त्याची होणारी पत्नी क्षितीजा हीचा देखील मेहंदी सोहळा पार पडला. क्षितीजाने तिच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहंदी काढली. प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हे फोटो शेअर केले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच म्हणजेच 14 फेब्रुवारी रोजी प्रथमेश आणि क्षितिजाचा साखरपुडा संपन्न झाला होता. त्यानंतर आता त्यांच्या लग्नविधींना सुरुवात झाली असून 24 फेब्रुवारी रोजी ते दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. प्रथमेश परब आणि क्षितिजाने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर केली होती. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kshitija Ghosalkar (@miles_in_style)

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

प्रथमेशच्या लग्नाच्या मुहूर्त 

प्रथमेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्याच्या लग्नाविषयी माहिती दिली होती. तसेच यावेळी त्याने त्याच्या साखरपुड्याची तारीख आणि लग्नाची तारीख सांगितली होती. त्यानुसार प्रथमेश परबने 14 फेब्रुवारी ही त्याच्या साखरपुड्याची तारीख आणि 24 फेब्रुवारी ही त्याच्या लग्नाची तारीख सांगितली होती.

प्रथमेशसाठी आहे व्हॅलेंटाईन्स डे खास

अभिनेता प्रथमेश परबसाठी व्हॅलेंटाईन डे खूपच खास आहे. यासंदर्भात त्याने खास पोस्टदेखील शेअर केली होती. त्याने लिहिलं होतं,'व्हॅलेंटाईन डेचं आमच्या रिलेशनमध्ये विशेष स्थान आहे. म्हणजे आमचा या कंसेप्टवर विश्वास नाही. पण कधीकधी खास न वाटणाऱ्या गोष्टी खूप खास बनतात. 14 फेब्रुवारी 2020 रोजी मी क्षितिजाची व्हॅलेंटाईन डे स्पेशल सीरिज पाहिली आणि तिला मेसेज केला होता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी आम्ही रिलेशनमध्ये आलो. 14 फेब्रुवारी 2022 रोजी आमच्या रिलेशनला एक वर्ष पूर्ण झालं. 14 फेब्रुवारी 2023 रोजी आम्ही आमचं रिलेशन जगजाहीर केलं. त्यामुळे आम्ही 14 फ्रेब्रुवारी रोजी साखरपुडा करणार आहोत.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

ही बातमी वाचा : 

Prathamesh Parab Engagement : 'व्हॅलेंटाईन्स डे'चा मुहूर्त साधत दगडूच्या नव्या आयुष्याची सुरुवात, अभिनेता प्रमेथश परबचा साखरपुडा संपन्न 

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Chamola On Sunita Ahuja Viral Video: 'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
'यांच्या बाजूला उभं राहायलाही लाज वाटते...'; आकांक्षा चमोला गोविंदाच्या बायकोला पॅपाराझींसमोर थेटच बोलली, नेमकं घडलं काय?
Devendra Fadnavis on Rani Mukharjee:''राणी मुखर्जींबाबत पर्यंटन विभागाची तक्रार, फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिश्किल वक्तव्य चर्चेत; म्हणाले...
'राणी मुखर्जींबाबत पर्यंटन विभागाची तक्रार, फक्त खंडाळ्याचं प्रमोशन केलं...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मिश्किल वक्तव्य चर्चेत; म्हणाले...
Gautami Patil Emotional Appeal For Gargi Jadhav: चिमुकलीला दुर्मिळ आजारानं ग्रासलं, उपचारांचा खर्च 11 कोटी; गौतमी पाटीलचा मदतीसाठी पुढाकार, VIDEO
चिमुकलीला दुर्मिळ आजारानं ग्रासलं, उपचारांचा खर्च 11 कोटी; गौतमी पाटीलचा मदतीसाठी पुढाकार, VIDEO
Amitabh Bachchan KBC: 'अब में रिटायर होना चाहता हूँ' अभिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' सोडणार? स्पर्धकांचा अनुभव सांगत म्हणाले...
'अब में रिटायर होना चाहता हूँ' अभिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती' सोडणार? स्पर्धकांचा अनुभव सांगत म्हणाले...

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : मनोज जरांगे यांना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल, अभिजीत दीपके यांचा सरकारला इशारा
सरकारनं 'तो' प्रयत्न करु नये, मनोज जरांगेना हात लावला तर पूर्ण महाराष्ट्र इथं येईल : अभिजीत दीपके
Accident News: महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
महाराष्ट्र हादरला, 3 अपघात आणि 21 जणांचा मृत्यू; नातेवाईकांची भेट अधुरी, नांदेड, भंडारा, अहिल्यानगरमध्ये शोककळा
Manoj Jarange: टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
टीव्हीपुढे बसून बघू नका, आता प्रत्यक्ष अंतरवालीत या, मुंबईचं वेळापत्रक जाहीर करतो; जरांगे पाटलाचं मराठा बांधवांना आवाहन
FDA Action In Pune : खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
खवा ओरिजनल, कोणतीही भेसळ नाही; तुकाराम मुंढेंनी...; पुण्यातील FDAच्या कारवाईनंतर शेतकऱ्याची प्रतिक्रिया
Top 10 Billionaires: जगातील अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर  
अब्जाधीशांच्या यादीवर अमेरिकेचं वर्चस्व,अमेरिकेबाहेरील एकमेव अब्जाधीश टॉप 10 मधून बाहेर   
Bank Strike : सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
Mumbai News: रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
Embed widget