एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 21 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 21 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Nana Patole: महाराष्ट्रातील सरकार हे येड्यांचं सरकार; नाना पटोले यांचा घणाघाती आरोप

    Nana Patole: तलाठी परीक्षेतील घोळ, कांद्याचा मुद्दा ते विजयकुमार गावितांच्या वक्तव्यावरुन काँग्रेस अध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. Read More

  2. ABP Majha Top 10, 21 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 21 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Manipur Violence : मणिपूरच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीने सादर केला अहवाल; सरकारला दिले 'हे' निर्देश

    Manipur Violence : मणिपूरच्या हिंसाचारची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून समिती गठित करण्यात आली होती. या समितीने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांचा अहवाल सादर केला आहे. Read More

  4. Chandrayaan 3 Landing : चांद्रयान-3 च्या लँडिंगबाबत पाकिस्तानी जनता म्हणतेय 'अल्लाह करे वो...', पाहा व्हिडीओ

    Chandrayaan 3 Moon Landing : रशियाचं लुना-25 अंतराळयान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळून कोसळलं आणि त्यांची चंद्रमोहिम अयशस्वी ठरली. त्यानंतर आता संपूर्ण जगाचं लक्ष चांद्रयान-3 कडे आहे. Read More

  5. Urvashi Rautela Surya Kumar Yadav : उर्वशी -सुर्यकुमार एकत्र; नव्या व्हिडीओनं उडालीये खळबळ

    उर्वशी आणि सूर्यकुमार एकत्र दिसून आले असून सध्या सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा रंगली आहे. एका व्हायरल व्हिडीओनं सर्वांना प्रश्नच पडला आहे. Read More

  6. Elvish Yadav Insta Live : बिग बाॅस विजेता एल्विश यादवचा इंस्टाग्रामवर नवा विक्रम; केवळ दोन मिनिटांत मोडला MC Stanचा रेकॉर्ड

    एल्विश यादव काल त्याच्या फॅन्सकरता इंस्टाग्रामवर लाईव्ह आला होता आणि त्याने अवघ्या दोन ते अडीच मिनिटांत 'बिग बॉस सीझन 16' चा विजेत्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला. Read More

  7. IAAF WORLD CHAMPIONSHIP 2023 अॅथेलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिपला सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

    बुडापेस्ट : हंगारीची राजधानी बुडापेस्ट येथे आजपासून (19 ऑगस्ट) पासून वर्ल्ड अॅथेलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. Read More

  8. बीडच्या अविनाश साबळेचं 3000 मीटर स्टीपलचेसमधील आव्हान संपले

    Shocker in World Athletics C’ships: बीडच्या अविनाश साबळे याचं  तीन हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेय.  Read More

  9. Health Tips : वयाच्या पंचवीशीतच केस पांढरे होतायत? वेळीच सावध व्हा, 'ही' कारणं असू शकतात

    Health Tips : केस अकाली पांढरे होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. यामध्ये आनुवंशिकता देखील मोठी भूमिका बजावते. Read More

  10. Jio Financial Listing: मुकेश अंबानींच्या Jio Financial पहिल्याच दिवशी लोअर सर्किट, 36 लाख गुंतवणूकदारांची निराशा

    Jio Financial : पहिल्याच दिवशी कंपनीने आपल्या 36 लाख गुंतवणूकदारांना निराश केले. पहिल्याच दिवशी कंपनीच्या शेअर दराला लोअर सर्किट लागले. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णयSpecial Report Navyआयएनएस सुरत, नीलगिरी, वाघशीरचं कमिशनिंग; PM Modi यांच्या उपस्थितीत कमिशनिंग सोहळाBeed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
पंतप्रधान मोदींचं महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, राज ठाकरेंचा खास उल्लेख; डब्बा पार्टीचा सल्ला
Walmik Karad : गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
गोपीनाथ मुंडेंनी 1999 मध्ये आणला मकोका, परळीच्या वाल्मिक कराडलाच बसला ' दे धक्का'
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
वाल्मिक कराडला 7 दिवसांची कोठडी, बीड कोर्टाबाहेर राडा; निदर्शने, घोषणाबाजी, गृहमंत्री जिल्ह्यात या
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली!
इकडं भारतात असलेल्या माजी पीएम शेख हसीनांवर गुन्ह्यांचा पाऊस, पासपोर्टही रद्द अन् तिकडं खालिदा जियांची शिक्षा माफ झाली
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
लय भारी! मुंबईतून धावली देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन; कुल प्रवास, वाऱ्याचा वेग, चाचणी यशस्वी
Ajit Pawar : अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
अजितदादांचे बीडमध्ये एकाच दिवसात दोन निर्णय; धनंजय मुंडे अडचणीत, संतोष देशमुखांच्या तालुक्यात कोणता निर्णय घेतला?
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Embed widget