एक्स्प्लोर
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
RBI :आरबीआयनं काही नियमांचंं उल्लंघन केल्या प्रकरणी आणि मोठ्या कर्जाची माहिती देण्यास उशीर केल्या प्रकरणी सिटी बँकेंला 39 लाखांचा दंड केलाय.
आरबीआय
1/6

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आणखी एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयनं शुक्रवारी मोठ्या कर्जांसदर्भातील निर्देशांचं पालन न करणे आणि क्रिडेट सूचना कंपनीला संबंधित माहिती देण्यास उशीर केल्या प्रकरणी सिटी बँकेवर 39 लाखांचा दंड लावण्यात आला आहे.
2/6

आरबीआयनं बँकेच्या पर्यवेक्षण मूल्यांकनाच्या काळातील 31 मार्च 2023 पर्यंतच्या स्थितीच्या संदर्भात हा निर्णय घेण्यात आला.
Published at : 22 Feb 2025 09:59 AM (IST)
आणखी पाहा























