(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 20 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 20 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 19 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 19 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
मुलांना शाळेत घालताय? मग जाणून घ्या LKG आणि UKG चा नेमका अर्थ काय...
शाळेत असताना आपण नेहमी LKG, UKG हा शब्द वारंवार एेकला आहे. पण याच LKG, UKG चा सुद्धा एक वेगळा लाँग फाॅर्म आहे. याचा नेमका संपूर्ण अर्थ काय जाणून घेऊयात. Read More
मोठी बातमी! केजरीवालांना झटका... केंद्राने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलटवला, दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या-पोस्टिंगसाठी आणला अध्यादेश
Modi Govt Ordinance: दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार दिल्ली सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. Read More
Dawood Ibrahim: मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानात, नाव बदलून लपवली ओळख
भारताचा मोस्ट वॉन्टेट दहशतवादी, मुंबईचा गुन्हेगार आणि पाकिस्तानाचा नवा ड्रग्ज लॉर्ड दाऊद पाकिस्तानातच आहे. याचे अनेक पुरावे स्थानिक माध्यमांमध्ये आले आहेत. Read More
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!
Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात... Read More
'बहरला हा मधुमास नवा' नंतर आफ्रिकेच्या किली-निमा पॉलचा नवा धमाका, भारतीय वेशात 'या' गाण्यावर थिरकताना व्हिडीओ होतोय व्हायरल
Kili Paul and Neema Paul Viral Video : इंस्टाग्रामची ट्रेंडिंग जोडी किली पॉलने इंस्टाग्रामवर रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात किली पॉल आणि नीमा पॉल भारतीय वेशात थिरकताना दिसत आहेत. Read More
Rafael Nadal Retirement : स्टार टेनिसपटू राफेल नदाल निवृत्त होणार, यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतूनही घेतली माघार
Rafael Nadal Retirement : स्पेनचा टेनिसपटू राफेल नदाल याने यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Leo Horoscope Today 18 May 2023: सिंह राशीचे लोक आज कुटुंबासाठी काही जबाबदाऱ्या पूर्ण करतील, परंतु कामात निष्काळजीपणा करु नका, वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?
Leo Horoscope Today 18 May 2023: सिंह राशीच्या लोकांना आज कुटुंबाकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य. Read More
Rs 2000 Currency Note Exchange: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे? घाबरू नका, आरबीआयचे निर्देश वाचा एका क्लिकवर...
Rs 2000 notes: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट असेल तर घाबरू नका...आरबीआयने या नोटा बदलण्यासाठी पुरेसा अवधी दिला असून काही निर्देशही जारी केले आहेत. Read More