एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 18 May 2023:  सिंह राशीचे लोक आज कुटुंबासाठी काही जबाबदाऱ्या पूर्ण करतील, परंतु कामात निष्काळजीपणा करु नका, वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस?

Leo Horoscope Today 18 May 2023: सिंह राशीच्या लोकांना आज कुटुंबाकडून काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, त्या तुम्ही नक्की पूर्ण कराल जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांचे आजचे राशीभविष्य. 

Leo Horoscope Today 18 May 2023: सिंह (Leo) राशीचे लोक आज मंनोरंजानाच्या कार्यक्रमात भाग घेतील. तुमचे आरोग्य चांगले राहिल, पण वातावरणातील बदलांमुळे घरातील वरिष्ठ सदस्यांना त्रास होऊ शकतो. त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. कसा आहे सिंह राशीचा आजचा दिवस जाणून घ्या (Rashibhavishya). 

कुटुंबाचे सहकार्य मिळेल

सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस  खूप चांगला जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरी बदलण्यासाठी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्यास मदत होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबाकडून तुमच्यावर काही जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील, ज्या तुम्ही नक्कीच पार पाडाल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या आईला सांगाल. वडील तुमच्या व्यवसायात पैसे खर्च करतील. व्यवसायाशी संबंधित प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला काही अडचणी येतील, परंतु तुमचा आत्मविश्वास कायम राहिल. कुटुंबासोबत बाहेर जाण्याचा योग येईल. 

घरातील सदस्यांची काळजी घेणे आवश्यक 

नोकरीच्या ठिकाणी कामात अजिबात दुर्लक्ष करु नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मुलांच्या लग्नाची चर्चा घरात होऊ शकते. वडिलोपार्जित व्यवसाय करणारे त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी नवीन संकल्पना आखतील. स्पर्धेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील. तुमचे आरोग्य चांगले राहिल, बदलत्या हवामानामुळे तुमच्या वरिष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हाला आज तुमचा एक जुना मित्र भेटू शकतो. त्याच्यासोबत तुम्ही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. तसेच बाहेर जाण्याची देखील योजना कराल. 

सिंह राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेमाचे वातावरण राहिल. तसेच आज तुमच्या घरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाईल. 

सिंह राशीसाठी आजचे तुमचे आरोग्य

कंबरेच्या दुखण्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. तसेच पाठीच्या कणा देखील त्रास देईल. 

सिंह राशीसाठी आजचे उपाय

उगवत्या सूर्याला पाणी अर्पण करणे फायदेशीर ठरु शकते. 

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

सिंह राशीच्या लोकांसाठी आकाशी रंग आज शुभ असेल. तर,सिंह राशीच्या लोकांसाठी 6 हा अंक शुभ असेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Cancer Horoscope Today 18 May 2023 : भविष्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांना योग्य काळ, जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget