एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 November 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 November 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Cancer Horoscope Today 17 November 2023: कर्क राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळू शकतो, प्रगती कराल, आजचे राशीभविष्य

    Cancer Horoscope Today 17 November 2023: आज तुम्हाला व्यवसायात अधिक आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचा व्यवसाय चांगला चालेल, कर्क आजचे राशीभविष्य जाणून घ्या Read More

  2. ABP Majha Top 10, 16 November 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 November 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. भटका कुत्रा चावल्यास एका एका दाताच्या व्रणास 10 हजार भरपाई, हायकोर्टाचे आदेश

    भटक्या कुत्र्यांच्या पार्श्वभूमीवर पंजाब आणि हरियाणा सरकारला उच्च न्यायालयाने निर्देश दिलेत. दरम्यान मार्गदर्शक तत्वे जारी करण्याच्या सूचना देखील यावेळी उच्च न्यायालयाने दिल्यात. Read More

  4. सावधान! जागतिक तापमानवाढीचा अहवाल भयंकर, मृत्यूच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता; अहवालातून 'ही' माहिती समोर

    पृथ्वीचं तापमान जर या शतकाच्या अखेरीस दोन अंश सेल्सिअसने वाढले, तर शतकाच्या मध्यापर्यंत उष्णतेमुळं होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. Read More

  5. Koffee With Karan : विषय अमिषा पटेलचा निघाला अन् करिना कपूरमध्ये 'गदर'चा सनी देओल जागा झाला! भाभीवरूनही भलतीच पेटली

    Koffee With Karan : 'कॉफी विथ करण 8'च्या या नवीन प्रोमो व्हिडिओमध्ये करीना कपूर आणि आलिया भट्ट मस्ती करताना दिसत आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला आलिया भट्ट शोला वादग्रस्त म्हणत आहे. Read More

  6. Diwali 2023: 'आली दिवाळी' ते 'आली माझ्या घरी ही दिवाळी'; दिवाळीत 'ही' मराठी गाणी नक्की ऐका!

    Diwali 2023: दिवाळीमध्ये काही मराठी गाणी श्रोते आवडीनं ऐकतात. दिवळीमध्ये तुम्ही ही मराठी गाणी (Marathi Song) ऐकू शकता- Read More

  7. India vs Australia World Cup Final : टीम इंडियाचा 20 वर्षापूर्वीचा बदला मायभूमीत पूर्ण होणार; ऑस्ट्रेलियाशी मेगाफायनचा महामुकाबला!

    ऑस्ट्रेलियाने 2003 मध्ये टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव केला होता. त्यानंतर 2015 मध्ये सेमीफायनलमध्ये पराभव केला होता. 2019 आणि 2023 मध्ये साखळी लढतीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धुळ चारली होती.  Read More

  8. Rohit Sharma : टीम इंडिया 12 वर्षांनी फायनल फोहोचली, पण त्यावेळी संघात नसूनही हिटमॅन रोहितनं बोललेला शब्द खरा करून दाखवला!

    Rohit Sharma : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला अंतिम फेरी गाठण्यात यश आले आहे. भारताच्या विजयाच्या जल्लोषात, रोहित शर्माची 12 वर्ष जुनी ट्विटर पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. Read More

  9. Body Exfoliation Guide : तुम्हाला ग्लोईंग सौंदर्य हवं असेल तर 'या' सोप्या मार्गांनी घरीच बॉडी एक्सफोलिएशन करा

    Body Exfoliation Guide : एक्सफोलिएशन पर्याय बीएचए आणि एएचए ते Body Scrubs आणि Dry Brushing आहेत. Read More

  10. Warren Buffett :  दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांनी या स्टॉकला केला 'टाटा'; एका झटक्यात सगळे शेअर्स विकले

    Warren Buffett : दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी एका कंपनीतील आपल्या सगळ्या शेअर्सची विक्री केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget