एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 17 February 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 17 February 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: MBA चहावाल्याने खरेदी केली 90 लाखांची मर्सिडीज, व्हिडीओ शेअर करून सांगितला "यशाचा मंत्र"

    Trending MBA Chai Wala Video: एमबीए चायवाला (Mba Chai Wala) या नावाने प्रसिद्ध असलेला प्रफुल्ल बिलोरे हा एक प्रसिद्ध व्यक्ती बनला आहे. बिलोरेने नुकतीच 90 लाख रुपयांची मर्सिडीज खरेदी केली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 16 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. TomTom Traffic Index: ट्रॅफिकमुळे वेळेसोबत ड्रायव्हिंगचाही वाढत आहे खर्च, अहवालातून माहिती उघड

    TomTom Traffic Index: डच लोकेशन टेक्नॉलॉजी स्पेशालिस्ट टॉमटॉम यांनी नुकताच ट्रॅफिक इंडेक्स जाहीर केला आहे. या अहवालात ट्रॅफिकमुळे ड्रायव्हिंगचा खर्च कसा वाढतो, याबाबत ही माहिती देण्यात आली आहे.  Read More

  4. Neal Mohan : भारतीय वंशाचे नील मोहन YouTube चे नवे सीईओ, सुसान व्होजिकी यांचा राजीनामा

    भारतीय वंशाचे अमेरिकन नील मोहन (Neal Mohan) यांची यूट्यूबचे (YouTube)  नवे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive officer) म्हणून नियुक्ती झाली आहे. Read More

  5. Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

    ‘वाळवी’ या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी  (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave), अनिता दाते-केळकर (Anita Date-Kelkar) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.  Read More

  6. Nashik News : पाच वर्षांची मेहनत, नाशिकच्या वणी येथील तरुणानं बनवला 'मन जडलं' नावाचा चित्रपट 

    Nashik News : नाशिक जिल्ह्यातील गावाकडच्या अवलियाने स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमाला समर्पित 'मन जडलं' नावाचा चित्रपट बनवला आहे.  Read More

  7. ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी

    ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More

  8. Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन

    Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More

  9. Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांसाठी साजूक तूप फायदेशीर; शरीराला मिळतात 'हे' आश्चर्यकारक फायदे

    Health Tips : मधुमेहाच्या रुग्णांना अनेक खाद्यपदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, तूप सारखे काही खाद्यपदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. Read More

  10. Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; सेन्सेक्स 61500 च्या पार

    Stock Market Opening: SGX Nifty हिरव्या चिन्हात व्यवहार करत असून त्यामुळे भारतीय बाजार वेगानं उघडण्याचे संकेत मिळत होते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Charan Waghmare Bhandara : भाजपने काढल्यानंतर आमदार चरण वाघमारे महाविकास आघाडीच्या वाटेवर?TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28 Sepember 2024ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 28 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
संधी मिळाल्यास कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला
Pandharpur: पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम,नक्की प्रकरण काय?
पंंढरपूर तीर्थक्षेत्र विकासाची चित्रफित आत्ताच व्हायरल कशी? विधानसभेपूर्वी नागरिकांमध्ये संभ्रम, नक्की प्रकरण काय?
Maharashtra Assembly Election 2024 : वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघांवर तिसऱ्या आघाडीचा डोळा; महायुतीतील इच्छुकांना हेरण्यासाठी जोरदार प्रयत्न
Pune Station : पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
पुणे स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; लाखो प्रवाशांसाठी फक्त 74 सीसीटीव्ही, नव्या कॅमेऱ्यांचा निर्णय अद्याप कागदावरच
Dhangar Reservation : मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्री शिंदेंचं शिक्षण किती? धनगर आरक्षणावरून भाजपच्या बड्या नेत्याचा जोरदार हल्लाबोल, सरकारला घरचा आहेर
Sant Dnyaneshwar: राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
राम कृष्ण हरी... माऊलींच्या समाधी मंदिरात फुलांचा बहर, इंदिरा एकादशी निमित्त आकर्षक सजावट
Savner Assembly Constituency: सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा; काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या मुलानं मागितलं आमदारकीचं तिकीट
Maharashtra Assembly Election 2024 : 'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
'शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माझ्या संपर्कात', तुमसरमध्ये मातब्बर नेत्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू!
Embed widget