ABP Majha Top 10, 16 February 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 16 February 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप, मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा
Protest : विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले. Read More
Agricultural : वयोवृद्ध जोडप्यानं खडकाळ माळरानावर फुलवली चिकुची बाग, वाचा एका जिद्दीची कहाणी
agricultural News : नांदेड शहरालगत असलेल्या तुप्पा गावात एका वृद्ध जोडप्याने अपार मेहनत घेऊन माळरानावर चिकुची बाग फुलवली आहे. Read More
बंगळुरु जगातील दुसरं सर्वाधिक वाहतूक कोंडीचं शहर, तर पुणे सहाव्या क्रमांकावर; टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सची यादी जाहीर
Bengaluru world’s Second Most Congested City: बंगळुरू जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक गर्दीचं शहर असून 29 मिनिटांत केवळ 10 किमी अंतर वाहनं पार करत असल्याचं टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्समधून समोर आलं आहे. Read More
दिप्तीची गुगली अन् हरमनप्रीत-ऋचाची फटकेबाजी; भारताचा विंडिजवर सहा विकेट्सने विजय
IND vs WI, WT20: टी 20 विश्वचषकातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा गडी आणि 11 चेंडू राखून पराभव केला. Read More
Vaalvi: वाळवी ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज; कुठे आणि कधी पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या
‘वाळवी’ या फिल्ममध्ये स्वप्नील जोशी (Swapnil Joshi), सुबोध भावे (Subodh Bhave), अनिता दाते-केळकर (Anita Date-Kelkar) आणि शिवानी सुर्वे (Shivani Surve) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. Read More
Nashik News : पाच वर्षांची मेहनत, नाशिकच्या वणी येथील तरुणानं बनवला 'मन जडलं' नावाचा चित्रपट
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील गावाकडच्या अवलियाने स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेमाला समर्पित 'मन जडलं' नावाचा चित्रपट बनवला आहे. Read More
ICC Player of the month : धडाकेबाज फलंदाजी करणारा शुभमन गिल आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ, महिलांमध्ये इंग्लंडच्या युवा खेळाडूने मारली बाजी
ICC POTM : आयसीसीकडून जानेवारी महिन्यासाठीचा प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार भारतीय सलामीवीर शुभमन गिलला देण्यात आला असून त्याने मागील काही दौऱ्यात अतिशय अफलातून कामगिरी केल्याचं दिसून आलं आहे. Read More
Khelo India : वेदांतने पाच सुवर्णपदकं जिंकली, लेकाच्या कामगिरीनं भारावला आर माधवन
Khelo India Youth Games: महाराष्ट्राने खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या पर्वात 161 (56,55,50) पदकांसह सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. महाराष्ट्राने तिसऱ्यांदा या स्पर्धेत विजेतेद पटकावले. Read More
Beauty Tips: प्रेमाचं प्रतिक असलेल्या गुलाबाचा असाही वापर; वाढवा त्वचेचं सौंदर्य, असा तयार करा 'रोझ फेसपॅक'
गुलाबाचा वापर करुन फेसपॅक (Beauty Tips) कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घ्या रोज फेस पॅक तयार करायची सोपीपद्धत... Read More
Stock Market Opening: भारतीय शेअर बाजाराची तेजीत सुरुवात; सेन्सेक्स 61500 च्या पार
Stock Market Opening: SGX Nifty हिरव्या चिन्हात व्यवहार करत असून त्यामुळे भारतीय बाजार वेगानं उघडण्याचे संकेत मिळत होते. Read More