एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बदलापूर बलात्कारातील आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर फेक,न्यायलयीन चौकशी समितीचा मुंबई हायकोर्टात अहवाल सादर,  5 पोलिसांवर ठपका https://tinyurl.com/4stepj2a माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षय शिंदेच्या आईची प्रतिक्रिया https://tinyurl.com/4w52dbsa 

2. जळगाव हादरलं, लव्ह मॅरेजचा सूड 5 वर्षांनी उगवला , सासरच्या मंडळींनी जावयाला कोयता आणि चॉपरने वार करून संपवलं https://tinyurl.com/4za34ame  माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप https://tinyurl.com/24vkwrjx  

3. एकनाथ शिंदे नाराज, नवा 'उदय' होणार; संजय राऊतांचा दावा, दावोसला पोहताच उदय सामंत म्हणाले 'हा राजकीय बालिशपणा' https://tinyurl.com/44ujmmjx  मंत्री उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर राऊतांचा खळबळजनक दावा, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा https://tinyurl.com/3kw6z5ya 

4. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशात असताना अचानक सूत्रं फिरली, रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती, आदिती तटकरेंच्या गोटात सावध भूमिका https://tinyurl.com/yc23sm2f एवढी वर्षे काम केलंय, काहीतरी अपेक्षा ठेवणं यात वावगं काय? नाराजीच्या चर्चेवरून दरेगावातून एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले https://tinyurl.com/2p8xm7vu 

5. राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/yujumbmx  नाराज एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे दरेगावला जाणार असल्याची चर्चा; मात्र, मुख्यमंत्री दावोसवरुन महाराष्ट्रात परतल्यावर पालकमंत्रीपदाबाबत चर्चेतून मार्ग काढू, बावनकुळेंचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/2xhc7frz 

6. उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास बैठक; मविआ, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांवर चर्चा, बीडमधील संतोष देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत निघणाऱ्या जनआक्रोश मोर्चावरही चर्चा https://tinyurl.com/bdenakak 

7. धनंजय मुंडेंना पाठिशी घातल्याचा आरोप करत बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला जालन्यात काळे झेंडे, मराठा कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/muv3r4hv सिंधुदुर्ग जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून प्रशासनातील अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले, गाठ माझ्याशी https://tinyurl.com/rnccv2zb 

8. पिंपरी चिंचवड चाकण एमआयडीसीत स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी दुचाकीवरुन आले अन् निघून गेले, शोधासाठी 10 पोलीस पथके तैनात https://tinyurl.com/yc8nduh2 प्रेमात आकंठ बुडाली, हक्काचं माणूस समजून 10 लाख दिले अन् घात झाला; पुण्यातील डॉक्टर तरुणीने औषध पिऊन सगळंच संपवलं
https://tinyurl.com/yntbj3k7 

9. सैफ अली खानच्या घरात कुठून अन् कसा घुसला, जेहच्या खोलीपर्यंत कसा पोहोचला? पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी घडाघडा बोलला https://tinyurl.com/mpf8vkuv सैफ अली खानच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला https://tinyurl.com/482x9k2x 

10. कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
https://tinyurl.com/fzcy5hz7 

एबीपी माझा स्पेशल

मोनालिसासाठी सौंदर्य ठरला शाप, 12 वर्षांची प्रतीक्षा वाया गेली; इंटरनेट सेन्सेशन बनल्याने कुंभमेळ्यातून माघारी परतण्याची वेळ https://tinyurl.com/4mjjbme5 

मध्य महाराष्ट्र, विदर्भात तापमान घसरले, येत्या 2 दिवसात IMD ने तापमानाबाबत दिलाय 'हा' अंदाज, राज्यात थंडीचा लाट येणार https://tinyurl.com/254unn3a 

नाशिक अन् रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन इतका वाद का रंगला?; नेमकं दोन जिल्ह्यांमधील 'राज'कारण काय? https://tinyurl.com/2rb6yd23 

2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होण्याची शक्यता; अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यास बहिणींना पैसे परत करावे लागू शकतात https://tinyurl.com/y5ucrwbn 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला

व्हिडीओ

Ravindra Chavan on Ajit Pawar : अजित पवार खुद के गिरेबान झाक कर देखिए, रविंद्र चव्हाणांचा थेट इशारा
Akola BJP : भाजपकडून वीज बिल वाटणाऱ्या तरुणाला थेट उमेदवारी, गरीब कुटुंब रातोरात आलं चर्चेत
Panvel Election : पनवेलमध्ये भाजपला मोठा धक्का, स्नेहा शेंडेंची माघार, अपक्ष उमेदवार बिनविरोध निवडून
Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation: सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
सांगली अन् घोषणांसाठी किती चांगली! विमानतळ, सांगली मनपा इमारत ते मिरजेत म्युझियम ते ट्रक टर्मिनल, सीएम फडणवीसांच्या छप्पर फाडके घोषणांची खैरात
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
छत्तीसगडमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत 14 नक्षलींचा खात्मा, मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी देवासह 20 नक्षलवादी शरण
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
गडचिरोलीत 6 किमीच्या पायपीटीने गरोदर महिलेचा मृत्यू; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी काढला वेगळाच निष्कर्ष
Uday Samant : भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
भाजपवर टीका करण्याची आपल्याला गरज नाही, ते काम अजित पवार करतात; उदय सामंत यांचा टोला
BMC Election: पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
पहिल्यांदा एबी फाॅर्मवरून शिल्पा केळुसकरांनी जाता जाता भाजपचा 'पोपट' केला; आता भाजपने ठिय्या आंदोलन करत काय केलं?
Shahajibapu Patil : काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
काय ती झाडी, काय ते डोंगार... शहाजी बापूंची तोफ आता मुंबईत धडाडणार, पहिले टार्गेट संजय राऊत
Ajit Pawar Pimpri Chinchwad Election 2026: अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
अजित पवारांना भाजपसोबत घेताना मी फडणवीसांना बोललो होतो, 'एकदा विचार करा'; रवींद्र चव्हाणांनी पिंपरी-चिंचवडमध्ये दंड थोपटले
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
मोठी बातमी! भाजपच्या बिनविरोध पॅटर्नची मनसेकडून पोलखोल होणार; राज ठाकरेंचं पुन्हा 'लाव रे तो व्हिडिओ'
Embed widget