एक्स्प्लोर

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार

Raigad And Nashik Guardian Minister : रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

Raigad And Nashik Guardian Minister : शनिवारी राज्य सरकारकडून सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची यादी (Guardian Ministers List) जाहीर करण्यात आली होती. यात रायगडमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि नाशिकमधून भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर होताच रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि नाशिकमधून दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. यानंतर एका दिवसातच रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची वेळ राज्य सरकारवर आली. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली असून 26 जानेवारीला रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन झेंडावंदन करणार आहेत.   

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगडच्या पालकमंत्रिपदावर दावा केला होता. रायगड जिल्ह्यात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत. शिंदे गटाचे भरत गोगावले हे रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. त्यातच रायगडमध्ये अजित पवार गटाचा एकच आमदार असूनही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात असल्याने शिंदे गट आक्रमक झाल्याचे दिसून आले.  भरत गोगावले यांच्या समर्थकांनी रात्री मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. तर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे हे इच्छुक होते. नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे गेल्याने दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकारकडून रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत स्थगिती दिली होती. 

झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार

आता शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, (दि. 19) रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्णयानुसार रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली आहे. तथापि, भारताच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता रायगडमधून अदिती तटकरे आणि नाशिकमधून गिरीश महाजन हेच प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करणार, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...

Dada Bhuse Bharat Gogawale: गिरीश महाजन यांचं नाशिकचं पालकमंत्रिपद जाताच शिवसेनेच्या नेत्याचं मोठं विधान; म्हणाले, दादा भुसे यांना....

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड

व्हिडीओ

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
मोठी बातमी! भाजप नेत्याला धक्का, माजी मंत्री सुरेश वरपूडकरांची घराणेशाही जनतेनं नाकारली; कुटुंबातील 5 पैकी 4 पराभूत
Kolhapur ZP election: कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
कोल्हापुरात आतापर्यंतच्या निकालात काँग्रेसच भारी; 12 जागावर विजय, राष्ट्रवादी काँग्रेसची सुद्धा घौडदौड
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Chhatrapati Sambhajinagar: आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
आठवडी बाजारासमोर कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Nirmala Nawale Shirur Panchayat Samiti Election Result 2026: मोठी बातमी: सोशल मिडियाची धडकन कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का, भाजपच्या मनीषा पाचंगेंनी चारली धूळ
मोठी बातमी: कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंना पराभवाचा धक्का, भाजपच्या मनीषा पाचंगेंनी चारली धूळ
Chhatrapati Sambhajinagar ZP election result 2026: छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगरच्या 'मिनी मंत्रालयाचा' कारभारी कोण? जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी
Embed widget