एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Top 10, 16 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 16 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Cranberry Juice For Weight Loss : तुम्हाला वजन कमी करायचं आहे? मग Cranberry Juice प्यायल्यामुळे होऊ शकतो फायदा

    वजन कमी करणं (Weight Loss) वाटतं तितकं सोप नाही. हे वाढलेलं वजन कमी करण्याच्या रेसमध्ये आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत. वजन कमी करण्यासाठी चांगल्या चांगल्या लोकांना घाम फुटतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 15 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 15 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. 'मी एकटा म्हणजेच बहुमत'; बहुसंख्य आमदार आपल्या मागे असल्याचा दावा करणाऱ्या सिद्धारमय्या यांना डीके शिवकुमार यांचे प्रत्युत्तर 

    CM decision karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री ठरवण्याचे सर्वाधिकार राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना देण्यात आले आहेत. सिद्धारमय्या आणि डीके शिवकुमार हे दोन्ही नेते दिल्लीमध्ये पोहोचले आहेत. Read More

  4. Imran Khan Pakistan News: पाकिस्तानचे माजी पीएम इम्रान खान यांचा लष्करावर गंभीर आरोप; म्हणाले, बुशरा बेगमला तुरुंगात टाकून माझा अपमान करायचा आणि..

    इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर हिंसाचाराचा आगडोंब उसळला होता. त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने दखल घेत त्यांची सुटका केली होती. Read More

  5. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप दिग्दर्शकाच्या भूमिकेत; आगामी Modi चित्रपटावर सुरूये काम

    Johnny Depp Announces Modi Biopic: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप Modi या आगामी बायोपिकचं दिग्दर्शन करणार आहे. Read More

  6. Priyanka Chopra Daughter: प्रियंका चोप्राने शेअर केला तिच्या मुलीचा मॉर्निंग फोटो, पाहा मालतीची क्यूट पोज

    Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचा एक फोटो शेअर केला आहे, जो कदाचित ती झोपेतून उठल्यावरचा आहे. फोटोमध्ये मालती फुलांच्या डिझाईनच्या नाईट ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे. Read More

  7. Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब

    Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More

  8. Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास

    Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More

  9. Summer Sweating Tips: उन्हाळ्यातील घामाच्या वासामुळे त्रस्त आहात? 'या' टीप्सचा करा वापर, तुम्हाला परफ्युमचीही पडणार नाही गरज

    जर तुम्हाला उन्हामुळे जास्त घाम येत असेल, तर आता तुम्हाला घामाचा वास दूर करण्यासाठी दररोज परफ्यूम लावायची गरज नाही. यासाठी काही घरगुती टीप्सचा अवलंब केला, तर तुमची घामाच्या वासापासून सुटका होईल. Read More

  10. पुढच्या सहा महिन्यात PVR Inox चे 50 थिएटर बंद होणार, 333 कोटींचा तोटा झाल्यानंतर कंपनीचा निर्णय

    PVR Inox : मागील आर्थिक वर्षात पीव्हीआर आणि आयनॉक्सनं एकत्रितपणे 30 सिनेमागृहांमध्ये 168 नव्या स्क्रिन्स उभारल्या होत्या.  Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule PC : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर सदस्यता नोंदणीचा संकल्पChhagan Bhujbal On NCP Result : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जनमान्यता - छगन भुजबळChandrashekhar Bawankule Full PC : विधानसभा निवडणूक संपताच भाजपच्या सदस्यता नोंदणीला प्रारंभ होणारMaharashtra Assembly Seat Sharing : महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात कोणाची वर्णी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
अजित पवार आणि छगन भुजबळ हे फक्त आणि फक्त पैशांच्या बळावर निवडून आले, अंजली दमानियांचा आरोप
Manoj Jarange on Devendra Fadnavis : तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Dhananjay Munde : यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट...,  धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक, परळीच्या विजयावर म्हणाले...
यार तुम्ही विरोधकांना काहीच ठेवलं नाही, ग्रेट..., धनंजय मुंडे यांचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
येवल्यातून जिंकल्यानंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; थेट नाव घेऊन मनोज जरांगेंना टोला
Rashtriya Swayamsevak Sangh : राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही ठरवलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच व्हावेत!
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
भाजपच्या सर्वच विजयी उमेदवारांची यादी; 132 आमदार विधानसभेत, कोणत्या मतदारसंघात कोण?
Maharashtra Assembly Election Result 2024 : उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत एकमेव मुस्लीम शिलेदार दिला, महायुतीच्या मतांच्या चक्रीवादळात जिंकला की हरला?
Devendra Fadnavis : सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
सत्तास्थापनेपूर्वी नवा ट्विस्ट, अजितदादा गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत
Embed widget