ABP Majha Top 10, 15 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 14 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Viral Video : लग्नपत्रिकेतून अंमली पदार्थांच्या तस्करी, महिला अटकेत, असा झाला खुलासा
Smuggling in Wedding Card : लग्नाच्या पत्रिकेतून अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या महिलेला मुंबई विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी अटक करत ड्रग्ज जप्त केले. Read More
Todays Headline 15th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. Read More
WI T20 WC Sqaud : रसेल-नारायणचा पत्ता कट, टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट विंडिजच्या संघाची घोषणा
WI T20 WC Sqaud : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 WC 2022) वेस्ट विंडिज संघाची घोषणा झाली आहे. Read More
Vaishali Samant : गायिका वैशाली सामंत यांचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ‘सांग ना’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला!
Vaishali Samant : फक्त गायिकाच नव्हे तर, संगीतकार, गीतकार असा वैशालीचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. Read More
Prem Mhanje Kay Asat : पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’, चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीझर लाँच!
Prem Mhanje Kay Asat : आपल्या आयुष्यातील प्रेमाची आठवण करून देणारा, नॉस्टॅल्जिक करणारा ‘प्रेम म्हणजे काय असतं?’ (Prem Mhanje Kay Asat) या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. Read More
सौरव गांगुली, जय शाह यांचा कार्यकाळ वाढणार की नाही? आज ठरणार! सुप्रीम कोर्ट निर्णय देण्याची शक्यता
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शाह (Jay Shah) यांचा कार्यकाळ वाढणार की नाही? याबाबत आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) निर्णय होणार आहे. Read More
BWF World Rankings: पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेन टॉप-10 मध्ये कायम; प्रणॉय आणि किदाम्बीची दोन स्थानांनी झेप
Indian Badminton Players Rankigs: बीडब्लूएफ वर्ल्ड रँकिंग मंगळवारी जाहीर झाली असून जवळपास सर्व स्टार भारतीय शटलर्सला मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळतोय. Read More
Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे खाऊन कंटाळलात? जाणून घ्या चटकदार उपवासाच्या मिसळीची रेसिपी
Navratri Recipe : खिचडी, साबुदाण्याचे वडे हे नेहमीचे उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. तर जाणून घ्या चटकदार उपवासाची मिसळ बनवण्याची रेसिपी. Read More
लाखाचा लॅपटॉप 40 हजारात, भारताचे सेमीकंडक्टर मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार, वेदांताच्या चेअरमनचं भाकीत
भविष्यात आम्ही महाराष्ट्रामध्येही प्रकल्प सुरु करणार आहोत. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक गाड्याची निर्मिती महाराष्ट्रात करणार आहोत, असे अनिल अग्रवाल यांनी सांगितलं. Read More