एक्स्प्लोर

Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...

Gulabrao Patil on Maharashtra Guardian Ministers List : नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते.

Gulabrao Patil on Maharashtra Guardian Ministers List : राज्य सरकारकडून शनिवारी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. नाशिकमध्ये गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि रायगडला अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर नाशिकमधून शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले (Bharat Gogawale) पालकमंत्रिपदासाठी इच्छुक होते. मात्र या दोघांना पालकमंत्रिपदापासून डावलण्यात आले. आता यावर मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, पालकमंत्रिपदासाठी दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्यावर अन्याय झालाय. दादा भुसे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ मंत्री आहेत. तर भरत गोगावले हे तीन वेळा आमदार झाले आहेत. कोकणातील चेहरा आहे, त्यांना पालकमंत्रिपद मिळायला हवे होते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

त्याबाबत मी बोलू इच्छित नाही

तर बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वीकारावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून होत होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बीडचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. याबाबत विचारले असता तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्याबाबत मी बोलू इच्छित नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 

तिसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले, ही दुर्मिळ गोष्ट 

गुलाबराव पाटील यांना जळगावचे पालकमंत्रिपद देण्यात आले. याबाबत विचारले असता तीन पक्षांच्या सरकारमध्ये आपल्याला जनतेच्या आणि एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा पालकमंत्रिपद मिळाले, ही दुर्मिळ गोष्ट आहे. पालकमंत्रिपदाची अपेक्षा असली तरी आपण त्याची कुठेही मागणी केली नव्हती. जिल्ह्यात आता चार मंत्री असल्याने जिल्ह्याचा चांगला विकास होईल. विकासाला आपण प्राधान्य देणार आहोत. मागील पाच वर्षात आपण जनता आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधून विकास करण्याचा प्रयत्न केला होता. मागील काळात आपल्याकडून काही चूक झाल्या असतील. मात्र, विकासकामांना आपले प्राधान्यक्रम राहिले आहे, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा 

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis on Loan Waiver: कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
कर्जमाफीसाठी कोणते शेतकरी पात्र ठरणार? देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात निकष स्पष्टच सांगितले, म्हणाले...
Rupali Chakankar: महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
महिला पोथ्या-पुराणात अधिक अडकल्या, पण संविधान वाचायचे राहिले; मुलीला सासरी पाठवताना तिच्या हातात संविधान द्या: रुपाली चाकणकर
Sharad Pawar and Parth Pawar: आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
आजोबांपेक्षा नातू श्रीमंत! पार्थ पवारांची संपत्ती शरद पवारांपेक्षा जास्त, राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती
Parbhani Zilla Parishad : परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?
परभणी जिल्हा परिषदेत सत्तेसाठी राष्ट्रवादीची मोठी खेळी, भाजपला बाजूला ठेवत सर्व पक्ष आले एकत्र, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
अजितदादांच्या अपघाताच्या भयंकर आठवणी ताज्या असतानाच आता आणखी एका उपमुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग, केबिन धुराने भरली अन् श्वास घेण्यासही त्रास
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
Video: थेट व्हाईट हाऊसमध्ये हे काय सुरुय? ट्रम्प खूर्चीवर डोळं मिटून बसले अन् सुटाबुटात आलेल्यांचा एकाचा हात डोक्यावर एकाचा पाठीवर अन्...!
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी
Accident News : पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
पुणे-बंगळुरू हायवेवर विचित्र अपघात; एसटी महामंडळाच्या हिरकणी बसचा टायर फुटला अन् बस थेट दुभाजकावर आदळली
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
सावधान! पुढील 2 दिवस राज्यभर उष्णतेचा हायअलर्ट, कमाल तापमान चाळीशी गाठणार ! हवामान विभागाचा अंदाज काय?
Iranian Ship IRIS Lavan: अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
अमेरिका-इस्रायलने इराणच्या 32 युद्धनौका समुद्रात बुडवल्या, पण 'ते' एक जहाज भारतामुळे सुरक्षित राहिलं, नेमकं काय घडलं?
Pune Petrol Diesel gas shortage: पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
पुण्यात भीषण इंधन टंचाईचे संकेत, पेट्रोल कंपन्यांनी पेट्रोल पंपचालकांना धाडला मेसेज, घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Embed widget