एक्स्प्लोर

WI T20 WC Sqaud : रसेल-नारायणचा पत्ता कट, टी 20 वर्ल्डकपसाठी वेस्ट विंडिजच्या संघाची घोषणा

WI T20 WC Sqaud : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 WC 2022)  वेस्ट विंडिज संघाची घोषणा झाली आहे.

WI T20 WC Sqaud : पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी (T20 WC 2022)  वेस्ट विंडिज संघाची घोषणा झाली आहे. विस्फोटक अष्टपैलू आंद्रे रसेल आणि सुनिल नारायण यांना वगळून वेस्ट विंडिजचं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये आंद्रे रसेलचा बोलबाला असतानाही त्याला वगळण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.  

एविन लुईस याला संघात स्थान देत वेस्ट विडिंजने सर्वांनाच धक्का दिला आहे. युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकानंतर एविन लुईस याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे एविन लुईसची निवड सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारी आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 विश्चचषकामध्ये वेस्ट विंडिज संघाची धुरा निकोलस पूरन याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. 

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकात वेस्ट विडिंज संघाला प्रथम पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. वेस्ट विडिंजचा संघ ग्रुप ब मध्ये आहे.  19 ऑक्टोबर रोजी वेस्ट विडिंज झिम्बाब्वेसोबत दोन हात करणार आहे. त्याशिवाय त्यांच्या ग्रुपमध्ये स्कॉटलँड आणि आयरलँड या संघाचा समावेश आहे. ग्रुप ब मधील अव्वल दोन संघाला सुपर 12 मध्ये स्थान मिळणार आहे. दरम्यान, टी 20 विश्वचषकापूर्वी 5 ऑक्टोबर आणि सात ऑक्टोबर रोजी वेस्ट विंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दोन सामन्याची टी 20 मालिका होणार आहे. 
 मुख्य निवडकर्ता डेसमंड हँस म्हणाले की, वेस्ट विंडिज संघात आम्ही तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे.  निवड करताना आम्ही सीपीएलमधील युवा खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा विचार केलाय. निवड करण्यात आलेल्या युवा खेळाडूंची या स्पर्धेत चांगली कामगिरी आहे.  

वेस्ट विंडिजचा टी20 संघ -
निकोलस पूरन (कप्तान), रोवमॅन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉनसन चार्ल्स, शेल्डन कॉटरेल, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मैकॉय, रेमन रीफर, ओडियन स्मिथ

कधी कुठे रंगाणार आगामी टी-20 विश्वचषकातील सामने?
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल. 

महत्त्वाच्या बातम्या

पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
पाडव्यादिवशी दुर्घटना, पार्कींगमधील ट्रकला आग; अक्कलकोटमध्ये 5-6 गाड्या जळून खाक, फायर ब्रिगेड घटनास्थळी
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Gokul Chairman Election 2026: गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
गोकुळवर आज महायुतीचा अध्यक्ष; पण कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास काय?; हसन मुश्रीफांनी पुढचा प्लॅन सांगितला!
Embed widget