ABP Majha Top 10, 15 March 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 15 March 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके लढत होणार? असं आहे अहमदनगर दक्षिणचं राजकीय गणित
Sujay Vikhe patil vs Nilesh Lanke : पारनेरचे आमदार निलेश लंके हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळाल्यास सुजय विखे पाटलांना तगडे आव्हान अस शकते. Read More
ABP Majha Top 10, 14 March 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 14 March 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Electoral Bonds: निवडणूक आयोगाकडून इलेक्टोरल बाँड्सचा तपशील जाहीर, कोणत्या कंपनीने राजकीय पक्षांना किती निधी दिला?
Electoral Bonds: केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या तपशीलानुसार, निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजीनियरिंग, पीरामल एन्टरप्रायजेस, टोरेंट पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांता लिमिटेड, अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाइस, पीवीआर, केवेंटर, सुला वाइन, वेलस्पन, आणि सन फार्मा या देशातील प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. Read More
मोठी बातमी! रशियन लष्करी विमानाला भीषण अपघात, सर्व 15 जणांचा मृत्यू; दुर्घटनेचा VIDEO समोर
Russian Military Plane Crash : रशियन लष्करी विमान कोसळून त्यातील सर्व 15 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्याची मोठी माहिती समोर येत आहे. Read More
Yodha : सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा'ची 'ओपनिंग डे'लाच बॉक्स ऑफिसवर होणार जादू, पहिल्याच दिवशी करणार एवढं कलेक्शन?
Yodha : सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत असलेला योद्धा हा सिनेमा 15 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरम्यान ओपनिंग डेलाच धमाका करणार असल्याचं म्हटलं जात आहे. Read More
Soham Bandekar : बांदेकर भावोजी आणि सुचित्रा वहिनींना तुझ्या मालिकेत काम देणार का? लेकानं दिलं मिश्कील उत्तर, म्हणाला इच्छा आहे पण...
Soham Bandekar : अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर हा सध्या दर्जेदार मालिकांची निर्मिती करतोय. पण त्याच्या मालिकांमध्ये आई वडिलांनी एकत्र काम केलेलं आवडेल का यावर सोहमने फार मिश्किल उत्तर दिलं. Read More
Virat Kohli : जगाला धडकी भरवणाऱ्या किंग विराट कोहलीची कायम बोलती बंद करणारा तो 'शर्माजी' नेमका कोण?
एक असा गोलंदाज आहे जो आयपीएलमध्ये 'किंग कोहली'च्या हृदयाचे ठोके नियमितपणे वाढवत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आजपर्यंतच्या इतिहासात विराट कोहलीला त्याच गोलंदाजाने सर्वाधिक वेळा बाद केले आहे. Read More
Ravichandran Ashwin : शंभर नंबरी कामगिरी! अश्विनने शंभराव्या कसोटीत मुरलीधरनचा 18 वर्ष जुना विक्रम मोडला
Ravichandran Ashwin : कारकिर्दीतील 100व्या कसोटी सामन्यात आतापर्यंत सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरनच्या नावावर होता. Read More
March-April Travel : मार्च-एप्रिलमध्ये कुठं कुठं जायचं फिरायला? तुमच्याच बजेटमध्ये 'ही' ठिकाणं भारी, Explore कराच...
March-April Travel : भारतातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही मार्च आणि एप्रिलमध्ये जाऊन तुमच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेऊ शकता. ते सुद्धा तुमच्या बजेटमध्ये.. बरं का? Read More
लाल मिरचीनं 'या' राज्यातील वातावरण केलं गरम, शेतकरी आक्रमक, बाजार समितीत केली तोडफोड
सध्या लाल मिरची (Chilli) उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण लाल मिरचीच्या दरात (chilli Price) मोठी घट झाली आहे. याच मुद्यावरुन सध्या कर्नाटक (karnataka) राज्यात वादंग निर्माण झालं आहे. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
