एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 14 January 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 14 January 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Pongal Festival : दक्षिण भारतातील महत्त्वाचा सण म्हणजेच 'पोंगल'; जाणून घ्या या सणाचं महत्त्व

    Pongal Festival : तमिळ संस्कृतीमध्ये सूर्याला जगदुत्पत्तिकारक मानले गेले आहे. अशा ह्या सूर्याचे प्रतिवर्षी जेंव्हा मकर राशीमध्ये संक्रमण होते, त्या दिवसापासून सलग तीन दिवस पोंगल हा सण येतो. Read More

  2. ABP Majha Top 10, 13 January 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 13 January 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. आता कोणलाही रिअल इस्टेट एजंट बनता येणार नाही, उत्तीर्ण व्हावी लागेल परीक्षा  

    Real Estate Agent : रिअल इस्टेट एजंट हे राज्यातील मालमत्ता शोधणारे आणि मालक यांच्यातील मध्यस्थ म्हणून ओळखले जातात. या रिअल इस्टेट एजंटना आता परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. Read More

  4. आर्थिक संकटात घेरलेल्या पाकिस्तानची डोकेदुखी वाढली! गिलगिट बाल्टिस्तानच्या नागरिकांची भारतात घेण्याची मागणी  

    Pakistan Economy : गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तान मोठ्या सकंटात आहे. कारण पाकिस्तानात ऐतिहासिक महागाई झाली आहे. अर्थव्यवस्था ढासळली आहे. देशातील सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. Read More

  5. Urfi Javed : चित्रा वाघ यांच्या विरोधात उर्फी जावेदची अद्याप लेखी तक्रार नाही : सूत्रांची माहिती

    Urfi Javed : उर्फी जावेद ही महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे ऑनलाईन तक्रार करणार असल्याचे सूत्रांच्या माहितीनुसार समोर आहे आहे.  Read More

  6. Miss Universe 2023 : भारताची कमान दिविता रायच्या हाती, मिस युनिव्हर्स स्पर्धेत 'सोनपरी' अंदाज चर्चेत

    Miss Universe 2023 : मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत दिविता राय (Divita Rai) भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा सध्या न्यू ऑर्लीन्स येथे पार पडत आहे. Read More

  7. Hockey World Cup 2023: हॉकी विश्वचषकात भारताची विजयी सलामी, 2-0 ने स्पेनवर मात

    Hockey World Cup 2023: आजपासून हॉकी विश्वचषकाची सुरुवात झाली असून यंदा ही स्पर्धा भारतात होत आहे. अशामध्ये सलामीचा सामना जिंकत भारतीय संघाने स्पर्धेची सकारात्मक सुरुवात केली आहे. Read More

  8. Sania Mirza Retirement: मोठी बातमी! भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने जाहीर केली निवृत्ती, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

    Sania Mirza : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्या निवृत्तीच्या चर्चा बऱ्याच दिवस होत होत्या, ज्यानंतर आता तिने अधिकृत सोशल मीडिया पोस्ट करत निवृत्ती जाहीर केली आहे. Read More

  9. Health Tips : कोविड-19 चा त्रास होत असताना 'हे' श्वासोच्छवासाचे व्यायाम टाळा; जाणून घ्या कारण

    Breathing Exercises : संसर्ग झाल्यानंतर, तुम्ही अनेक प्रकारचे श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता, परंतु काही व्यायाम असे आहेत ज्यापासून तुम्ही दूर राहिले पाहिजे. Read More

  10. पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात एक लिटर पेट्रोल किती रुपयांना? जाणून घ्या

    Petrol Diesel Price Today: आजचे पेट्रोल, डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. जाणून घ्या, तुमच्या शहरातील किमती... Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025Nashik Crime News : 8 वर्षाच्या गतिमंद अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करुन हत्याABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 07 PM 20 January 2025Aaditya Thackeray PC : जाळपोळ करुन पालकमंत्रिपद मिळात असेल तर चुकीचं : आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Embed widget